(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार(भाग एक)

घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार(भाग एक)

घोडयाला प्रश्न आणि गाढवाची तक्रार(भाग एक)     पिंकू गाढवाने सिंहमहाराजांकडे ढिंकू घोड्याची तक्रार केली.तक्रारीचा विषय होता,पिंकूवर ढिंकूने केलेला आरोप.आरोपात काय होतं,तर ढिंकू परवा चावडीवर सर्वांदेखत सांगता झाला की, पिंक्यास गुळची चव कळूच शकत नाही.त्याच्या...
१२ वीनंतर थेट व्यवस्थापक

१२ वीनंतर थेट व्यवस्थापक

१२ वीनंतर थेट व्यवस्थापक सध्याच्या काळाशी सुसंगत असेअभ्यासक्रम सुरु करण्यात इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) या संस्था आघाडीवर असतात. विविध विषयघटकांचे आणि कालावधीचे अभ्यासक्रम वेगवेगळया आयआयएममध्ये सुरु केले जातात. त्याचाचएक भाग म्हणून आयआयएमने, इंटिग्रेटेड...
भुताई जादू

भुताई जादू

 भुताई जादू       वननगरीत वाघोबांची अरेरावी दिवसेंदिवस वाढतच चालली होती. आपणच या वननगरीचे मालक असल्याची त्यांची समजूत होती. त्यामुळे इतर सर्व प्राण्यांनी आपल्याच आज्ञेत राहायला हवं. आपली हांजी हांजी करायला हवी असं त्यांना वाटत असे.    शुल्लक शुल्लक गोष्टींवरुन इतर...
अनास्था आणि निरुत्साह

अनास्था आणि निरुत्साह

 अनास्था आणि निरुत्साह यंदा म्हणजेच २०२३ सालीकॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (अंडरग्रज्युएट)-सीयूइटी-यूजीया परीक्षेसाठी देशभरातून १४ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ६.५१लाख विद्यार्थीनींचा समावेश आहे. या परीक्षेव्दारे देशातील २४२ संस्थांमध्येपदवीस्तरीय...
शेपटीच्या शोधात…

शेपटीच्या शोधात…

शेपटीच्या शोधात… आज दरबाराज गजराजाचं मन काही लागत नव्हतं. सगळा वेळ ते शून्यात बघतहोते. अखेर प्रधानजींनी त्यांना भीत भीत विचारलं. महाराज आज आपली तब्येत बरी नाही का? अं नाही, हो म्हणजे नाही, हो काही नाही…असं काही तरी गजराज म्हणाले.तेव्हा प्रधानजींसोबत...