(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
संकल्प आणि सिध्दी

संकल्प आणि सिध्दी

संकल्प आणि सिध्दी सध्याच्या आत्यंतिक स्पर्धेच्या काळात मनाजोगत करिअर करणे दिवसेंदिवस कठीण  होत चालले असले तरी त्यासाठी निर्धारपूर्वकप्रयत्न करायला हवा. खूप हुषार की किमान बुध्दीमत्तेचा असो, कुणाचीही स्पर्धेपासूनसुटका नाही. ही बाब एकदा पक्की लक्षात घेतली की मग सर्व...
गुणी बाळ

गुणी बाळ

गुणी बाळ अलेक्झांडरचंघरातल्या प्रत्येक घडामोडीकडे बारीक लक्ष असतं. त्याचं निरीक्षणचांगलं असल्यानं घरी काय काय घडतं, कोण काय करतो, हे आता त्याच्या चांगलच लक्षातआलय. त्यामुळे आई-बाबा किंवा तेजोमयीकडून दररोज घडणारी गोष्ट घडली नाही तर तोबरोबर त्याच्या पध्दतीने तिघानांही...
चालढकलीचा फटका

चालढकलीचा फटका

चालढकलीचा फटका तेजोमयीच्या आजोळी असणाऱ्या वाघमारे आजोबांचं तेजोमयीवर खूपप्रेम. ती आजोळी गेली की अर्धा दिवस वाघमारे आजोबांच्या घरीच तिचा मुक्काम असे. हेआजोबा तिला धम्माल गोष्टी सांगत. वेगवेगळे बैठे खेळ शिकवत. शिकवलेल्या खेळांसोबततिच्याशी खेळत. सुट्यांमधील ही धम्माल...
दर्जेदार संस्था आणि सुवर्ण संधी

दर्जेदार संस्था आणि सुवर्ण संधी

दर्जेदार संस्था आणि सुवर्ण संधी      नेमक्या कोणत्यासंस्थांमध्ये प्रवेश मिळाल्यास उत्तम करिअर घडू शकते, असा प्रश्न बऱ्याच पालकांनापडत असतो. आपल्या देशात 10 वी आणि 12 वी नंतर दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण – देणाऱ्या उत्तमोत्तम शासकीय शिक्षण संस्था असून, त्यात...
ठोंब्या

ठोंब्या

ठोंब्या बाबांनी एके दिवशी खेळणं आणलं. माझ्याकडे देत त्याने विचारलं, कसं आहे ? कसं आहे, म्हणजे काय राव. मला कळेना की, याचं उत्तर काय द्यावंबरं. मी चूप. ते बघून बाबाने परत विचारलं, कसं आहे रे खेळणं, ठोंब्या. आँ ,हे ठोंब्या काय बरं बाबा?  असं विचारताच बाबाने सुध्दा आँ...