(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
विषयांची निवड

विषयांची निवड

 विषयांची निवड विद्यार्थ्यांसाठीदहावीचं वर्षं हे महत्वाचं असतं. त्याच्या कुमारविश्वात हळूहळू करिअरची स्वप्नआप्तस्वकीयांकडून पेरायला सुरुवात होते. मोठी स्वप्न पहा असं सांगितलं जातं.(अर्थातच अजुनही ही स्वप्ने इंजिनीअरिंग, मेडिकल, सीए यापलिकडे जात नाहीत.) हा दहावीतला...
सिंह महाराज आणि मच्छर

सिंह महाराज आणि मच्छर

   सिंह महाराज आणि मच्छर सिंह महाराजांनी एकदा, आपल्या राज्यातमच्छरांना विशेष अतिथीचा दर्जा दिला. ही बाब दरबारातील अनेक प्राण्यांना रुचलीनाही. या इवलाशा किटकाने महाराजांवर कोणतीजादू केली कुणास ठाऊक? वाघोबा, कोल्होबांना विचारते झाले. मला तर यात काहीच जादू बिदू वाटत...
अपयशातून यशाकडे…

अपयशातून यशाकडे…

अपयशातून यशाकडे… विद्यार्थी मित्र-मैत्रीणिंनो  तुम्हाला असं वाटत असेल की आपली बुध्दीमत्ता अगदीच सर्वसाधारण आहे.शैक्षणिक कामगिरी अगदीच सुमार आहे, तर आता कसं होणार आपलं?   पण याचा फार काही विचार करु नका. घाबरुनका, काळजीही करु नका आणि निराश तर अजिबातच होऊ नका. कारण...
पुस्तकाच्या शोधात…

पुस्तकाच्या शोधात…

पुस्तकाच्या शोधात… आजची मुलं कुठे पुस्तक वाचतात हो, रवीचे बाबा नेहमी म्हणत. त्यामुळे ते रवीसाठी पुस्तकं क्वचितच आणत. त्याला अजिबात्तच आवड नाही. असं कौतुकानं सांगत. पण खरच त्याला आवड नव्हती का? की बाबांनीच आपलं मत बनवलं होतं, इतराचं ऐकून? हा प्रश्न तेजोमयीच्या...
आभासी आशावाद

आभासी आशावाद

आभासी आशावाद   करिअर घडवणारे विविध अभ्यासक्रम उपलब्धअसताना व गेल्या चार-पाच वर्षात त्यामध्ये बरीच भर पडली असली तरी अद्यापहीपालकांचा ओढा मुख्यत्वे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेकडेच आहे. त्यात वावगे काय ? हा प्रश्न एखादा पालक विचारु शकतो.वावगे तर काहीच राहू शकत नाही,...