by sureshwandile.web@gmail.com | Apr 22, 2023 | बालकथा
हत्तीशी मैत्री कावळोबा सकाळपासून अस्वस्थ होता.त्याने सकाळची न्याहरीही केली नाही . सारखा कधी वर बघायचा तर कधी खाली. बराच वेळतो डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. त्याच्या आईने त्याची ही अस्वस्थता बरोबर हेरलीआणि त्याला विचारलं… कावळोबा सकाळपासून बघतेय, तुझं चित्त...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 21, 2023 | करिअर कन्सेप्ट
दिशादर्शक कालावधी करिअरची निवड ही विविध घटकांवर होतअसते. त्यामध्ये 12 वीनंतर निवडलेल्या ज्ञानशाखामहत्वाच्या ठरतात. त्यामुळेच या ज्ञानशाखांची निवड काळजीपूर्वक व आपल्या आवडीनिवडी, आर्थिक परिस्थिती पाहून करायला हवी.ज्या विद्यार्थ्यांना आवडीच्या ज्ञानशाखेत प्रवेश...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 21, 2023 | बालकथा
(भाग दोन) वेगळी सफर,अनोखा आनंद (आपल्याच गावाच्या सफरीला निघालेल्या मित्रांना काय काय नवं दिसतं? पुढे वाचा…) वा S व गाव/शहरांमध्ये ग्रंथालये असतात.सध्या आपण ग्रंथालयात जात नाही. पण पूर्वी मुलं ग्रंथालयात जायची. काही ग्रंथालयंतर पन्नास वर्षे किंवा शंभर वर्षे जुनी...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 20, 2023 | करिअर कन्सेप्ट
पंखांना बळ द्या उत्तम करिअर करणं हे सध्याच्या काळातसहज आणि सुलभ असू शकतं का ?असा सवाल बऱ्याच पालकांना आणिविद्यार्थ्यांना पडतो. या प्रश्नाच्या दोन बाजू आहेत. सकारात्मक बाजूचा आपण विचारकरु या. गेल्या काही वर्षात विशेषत: गेल्या पाचसहा वर्षात वेगवेगळ्या...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 20, 2023 | बालकथा
(भाग एक) वेगळी सफर,अनोखा आनंद मित्रांनो, संपली ना परीक्षा. कसं वाटतय. छान ना. आता काय करायचं ठरवलं यासुट्यांमध्ये तुम्ही. धम्माल मौज-मस्ती तर होणारच. ती व्हायलाच हवी. नाही का ? दरवर्षी तुमचे आईबाबा या सुट्यांमध्ये थंड हवेच्या ठिकाणी किंवा मगमामा-मावशीच्या गावाला/शहरात...