by sureshwandile.web@gmail.com | Apr 19, 2023 | करिअर कन्सेप्ट
उत्तम करीअर म्हणजे काय ? उत्तमकरिअर करणं हे सध्याच्या काळात सहज आणि सुलभ असू शकतं का ? असा सवाल बऱ्याच पालकांना आणिविद्यार्थ्यांना पडतो. या प्रश्नाच्या दोन बाजू आहेत. सकारात्मक बाजूचा आपण विचारकरु या. गेल्या काही वर्षात विशेषत: गेल्या पाचसहा वर्षात वेगवेगळ्या...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 19, 2023 | बालकथा
पर्वत पडला पर्वताला स्वत:च्या ताकदिचा खूप अभिमान होता. आपणासकुणीही आपल्या स्थानावरुन हटवू शकत नाही, असं त्याला वाटायचं. हा अहंकार मनातबाळगूनच तो पर्वतावरील झाडांसोबत, त्या झाडांवर राहणाऱ्या पक्ष्यांसोबत , प्राण्यांसोबत,आकाशातील ढगांसोबत आणि वाऱ्यासोबत वागायचा. तो...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 30, 2023 | करिअर कन्सेप्ट
करिअरची दिशा १० वी नंतरच करिअरची दिशा स्पष्ट होतेअसे समजण्याचे काही कारण नाही. १० वीनंतर कोणत्या ज्ञानशाखेत म्हणजे वाणिज्य-विज्ञान- कला यामध्ये जायचे का? हे ठरवता येऊ शकते. १२ वीनंतर अभियांत्रिकी – वैद्यकीय- डिझाइन-फॅशन तंत्रज्ञान- व्यवस्थापन- विधि- संशोधन आदी...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 30, 2023 | बालकथा
लाल यादी बऱ्याच दिवसांनी कॉलनीतल्या टोळीतीलतेजोमयी,कल्याणी,वैष्णवी,प्रदीप,टिंकू,चिंकू,श्रीकांतही मंडळी मारुतीरायाच्यामंदिरात गोळा झाली. या टोळीला मारुतीराया नेहमीच हसतमूख वाटायचे. अरे या या,तुम्ही आलात ते बरं झालं खूपआनंद झाला, वगैरे ते बोलण्याचा आणि गदा हलवून...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 29, 2023 | करिअर कन्सेप्ट
पर्यटनमार्गदर्शक पर्यटनावर बऱ्यापैकी खर्च केला जातो. संधी मिळताच, बरेच नागरिकराज्यात, देशात आणि परदेशातही भ्रमंतीला निघतात. यातील काही पर्यटक हे पर्यटनकंपन्यांच्या मार्फत आपली हौस भागवतात. तर काही पर्यटक स्वत: सर्वच नियोजन करतात. करोनोत्तरकाळात पर्यटन क्षेत्रानं...