by sureshwandile.web@gmail.com | Mar 29, 2023 | बालकथा
ताप… सार्थक आणि अवनीश या दोघांनांही आईसक्रीम खूप आवडतं. इतरकोणताही हट्ट पुरवता येत नसेल तर सार्थक आणि अवनीशचे बाबा त्या दोघांनांहीआईसक्रीम पार्लरमध्ये घेऊन जाणार, त्यांच्या आवडीचे आईसक्रीम घेऊनदेणार..दोघांचंही समाधान झालच म्हणून समजा. सार्थक आणि अनिकेत हे दोघे...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 28, 2023 | करिअर कन्सेप्ट
संगणकाचे प्रगत अभ्यासक्रम: सीडॅक सुरु केलेले पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांनानॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कमध्ये आठव्या श्रेणीत समाविष्ट करण्यात आलेआहे.याचा अर्थ हे सर्व अभ्यासक्रम हे कौशल्य निर्मितीसाठी उच्च श्रेणीचे आणिरोजगार व स्वयंरोजगार क्षम आहेत.त्यामुळेच हे...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 27, 2023 | करिअर कन्सेप्ट
वेगळया वाटा, अनोखी संधी (१) खनिज तेलाचा शोध पेट्रोलियम पदार्थांचे जागतिक अर्थकारण आणि राजकारणातले अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता याक्षेत्रात नव्या साठयांचा शोध, जुन्यासाठयांची देखभाल, दुरुस्ती, या क्षेत्रातील संशोधन आदी विविध बाबींसाठी सातत्याने...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 27, 2023 | बालकथा
गाणारा ससोबा बाबांनी आणलेला ससा रोहितला खूप आवडला. हा ससा खराखुरा नव्हता तर ते होतं एक खेळणं. मात्र हा ससा अगदी खऱ्या सारखाच दिसायचा. गुबगुबित. इकडून तिकडे हळूवार कधी उड्या मारत तरकधी तुरुतुरु चालत जाणारा. त्याच्याकडे आणखी एक गंमत होती. ती म्हणजे त्याला...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 26, 2023 | करिअर कन्सेप्ट
जेरिॲट्रिककेअर -वृध्द सेवा एकत्र कुटुंब पध्दती मोडित निघाल्याने आणिवयोमानात वाढ झाल्याने वृध्दत्व आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ झालीआहे. हे जग तरुणांचे असलेतरी ज्येष्ठ नागरिकांना दुर्लक्षून चालणारे नाही. त्यांच्या परीश्रमावरच आजची पिढीप्रगतीच्या...