by sureshwandile.web@gmail.com | Dec 3, 2022 | करिअर कन्सेप्ट
इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टिट्यूट सांख्यिकीशास्त्र आणि गणित या विषयात अतिशय उच्च दर्जाचे शिक्षण देणारी संस्था म्हणून इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टिट्यूटने नावलौकिक प्राप्त केला आहे. देशातील बुध्दीवान तरुण- तरुणिंना या संस्थेत प्रवेश मिळावा असे वाटते. तथापि महाराष्ट्रीय...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 3, 2022 | बालकथा
हिप हिप… अफगानिस्तान भाग दोन टोळीनं अफगानिस्तानाला जाण्याचा निवडला तो शनिवारच. कारण आजोबांचं मंदिरात जाणं सर्वांनाच ठाऊक होतं. त्यांच्या पाठोपाठ टोळी गेल्यावर टोळीचा काही दुसरा विचार आहे हे कुणाच्याही लक्षात आलं नसतं. शनिवारी सर्व आजोबामंडळी आणि टोळी सकाळी आठ...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 2, 2022 | करिअर कन्सेप्ट
साधना आणि संधी शास्त्रीय संगीत आणि नृत्यामध्ये करिअर करण्याची इच्छा आणि आवड असली तरी, यासाठी अतिशय कष्ट करण्याची गरज असते. या क्षेत्रात लगेच संधी मिळेल असे संभवत नाही. त्यामुळे आपली कला सातत्याने उजळण्यासाठी सरावाच्या साधनेला पर्याय नसतो. प्रतिभा आणि परीश्रमाच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 2, 2022 | बालकथा
हिप हिप… अफगानिस्तान (भाग एक) भाग एक कॉलनीतल्या टोळीनं ठरवलं की अभ्यास अभ्यास फार झाला. आता काही तर धम्माल करायला पाहिजे. टोळीमध्ये टिल्लू, पिल्लू, तेजू, विनू, पिनू अशी सोसायटीतील हुषार मुलं होती. परीक्षेत कोण पुढे राहणार यात त्यांच्यात चुरस असायची. त्यांचे...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 1, 2022 | करिअर कन्सेप्ट
सर्वव्यापी डिझाइन क्षेत्र डिझाइन (अभिकल्प) क्षेत्र हे सध्या सर्वव्यापी झाले असल्याने या क्षेत्रातील प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या विपूल संधी सध्या तंत्रज्ञान, व्यवस्थापन, निर्मिती, रिटेल, माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा, शासन, नियोजन आणि धोरणे,...