by sureshwandile.web@gmail.com | Jul 18, 2022 | बालकथा
सूपरगर्ल! मी सूपर गर्ल झाले तर तुला तुम्हाला आनंद होईल की दु:ख?तेजोमयीनं बाप्पांना विचारलं. मला कां बरं दु:ख होईल?बाप्पांनी प्रतिप्रश्न केला. अरे हो,तुम्हाला कां बरं दु:ख होईल?याचा मी विचारच केला नाही.पण बाप्पा तुम्हाला आनंद तरी नक्की होईल ना? मला कां...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 17, 2022 | बालकथा
शहाणी बेडकं! एकदा तलावातील जलदेवता बेडकांवर प्रसन्न झाली. त्यांच्यासमोर प्रगट होऊन गप्पाटप्पा करु लागली.या गप्पाटप्पा बऱ्याच वेळा चालल्या.काही वेळाने जलदेवतेला या गप्पांचा कंटाळा आल्याने ती पुन्हा तलावाच्या तळाशी निघून गेली. आपण इतका वेळ बेडकांसोबत असूनही...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 16, 2022 | बालकथा
समुद्रातील गुप्तधनाचा शोध उन्हाळ्याच्या सुटीत धम्माल गंमत आणि जंमत करायची असं तेजोमयीनं ठरवलं होतं. धम्माल करायचं म्हणजे काय करणार तू तेजू?बाप्पांनी विचारलं. बाप्पा मला समुद्राच्या तळाशी जावं वाटतं. तिथे जाऊन गुप्तधनाचा शोध...
by sureshwandile.web@gmail.com | Jul 15, 2022 | बालकथा
काकू शांत झाल्या लोकल ट्रेनमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी होती.चढणं आणि उतरणं दोन्हीसाठी कसरत करावी लागत होती.त्यातच बाहेर धो धो पाऊस.त्यामुळे हातात छत्री घेऊन स्टेशनमध्ये चढण्याची धडपड आणि तशीच ओली छत्री घेऊन डब्यात चढण्याची चढोओढ.त्यामुळे सगळेजण तसे कावलेले होते....
by sureshwandile.web@gmail.com | Jul 13, 2022 | बालकथा
नागोबा आणि सर्पोबांचं दु:ख ! नागोबा आणि सर्पोबा बऱ्याच दिवसांनी भेटले. तसे ते दोघेही सारखे भ्रमंतीवरच असत.मग कधी कधी त्यांची या भ्रमंतीत एखादे ठिकाणी भेट व्हायची.दोघांनाही फार आनंद व्हायचा.आताही त्यांना आनंद झाला.पण दोघांच्याही चेहऱ्यावर काळजीचे आणि...