(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मामिचं राजकारण

    मामिचं राजकारण आई, नेहमी तिच्या भावाच्या बायकोचं म्हणजे तेजोमयीच्या मामीचं वर्णन पक्की राजकारणी आहे, असं करायची.  नेहमीच मामीचं वर्णन राजकारणी  म्हणून आई कां करते? याचा अर्थ काय, असं एकदा तेजोमयीनं बाबांना विचारलं. बाबांनी यावर फक्त स्मित केलं. मोठी...

मूर्खांचा राजा

    मूर्खांचा राजा दरबार भरला होता. बादशहा अकबर आपल्या नवरत्नांसह गप्पा गोष्टींमध्ये रंगला होता. या गप्पा सुरु असताना, अचानक त्याने नवरत्नांना प्रश्न विचारला. जगात कुठे मुर्खांचा राजा असू शकतो का? असल्यास त्याचा जो शोध घेईल त्याला आपण पंतप्रधान करु आणि मोठी...

घरचं गोकूळ

    घरचं गोकूळ      बाप्पा तुम्हाला कावळे खूप आवडतात कां हो? तेजोमयीनं विचारलं.      अगं बाई, मला कावळेच कां, सगळे पक्षी आणि प्राणी आवडतात. पण तुला हा प्रश्न का पडला? बाप्पांनी विचारलं.      कारण तुम्ही आमच्या घरी येणा-या कावळ्यांवर फार लक्ष ठेऊन असता म्हणून...

अहंकार

  अहंकार एकदा गरुड महाराज आपल्या लहानग्या राजपुत्रास त्यांच्या पणजोबांची गोष्ट सांगत होते. एकदा पणजोबांनी सशाची पिल्लं पळवली. त्यांच्या आईने विनवणी करुनही ते त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे मग सशाने उंदिर, घुशी अशा मित्रांना बोलावलं. त्यांना पणजोबा राहत होते ते झाड...

वेगळी रंगपंचमी

    वेगळी रंगपंचमी      तेजोयमी आणि तिच्या मित्र मैत्रिणींनी रंगपंचमीची जोरदार तयारी केली. स्वत: बाजारात जाऊन रंग आणले. कॉलनीतल्या सगळयांना जोरदार रंगवायचं असं टोळीनं ठरवलं.      तुम्हीसुध्दा या आमच्या सोबत रंग खेळायला. फुल्ल टू धम्माल करु आपण.. तेजोमयी...