(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

नेताजी जिवंत आहेत…

    नेताजी जिवंत आहेत… तेजोमयीच्या घरी आज बऱ्याच दिवसांनी बाबांचे काही मित्र आले होते. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर, त्यांची चर्चा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे वळली. प्रत्येक जण नेताजींबद्दल भरभरुन बोलत होता. काका मंडळींना पाणी दे, चहा-बिस्किटं...

ताकापुरती आजी

    ताकापुरती आजी परवा तेजोमयीने घरी हट्टच धरला. तिला ताकापुरती असलेली आजी हवी होती. पाहिजे म्हणजे पाहिजे, तिने निक्क्षूण सांगितलं. तिच्या या मागणिनं बाबा चक्रावले. आई रागावली. अशी काही आजी नसते, असं आईने तेजोमयीस सांगून बघितलं. अलेक्झांडर (द डॉगी)ने या...

मास्क मार्शल

    मास्क मार्शल  कॉलनीतलेपिंटू,मिंटू,चिंटूआणि छिंटूहे चारपक्के मित्र. एकाचवर्गात शिकणारे. आजूबाजूच्या सदनिकेत राहणारे. मौज-मस्ती-दंगा-खेळआणि अभ्यासएकत्र करणारे. सर्वचबाबतीत आघाडीवरअसणारे. कोरोनामुळेमात्र याचौघांच्या सगळयाचहालचालीवर...

गणराय रागावले…

    गणराय रागावले… शिवाजी पार्कात‍  आपल्या बाजूलाच उद्यान गणेश विराजमान असल्याचं शिवाजी महाराजांना ठाऊक होतं. अधूनमधून ते श्री गणेशाचे दर्शन घेत असत. परवा असच महाराजांना श्री गणरायांचं दर्शन घ्यावं वाटलं. त्यामुळे गणरायाच्या दर्शनासाठी ते अश्वावरून खाली...

भित्रोबा

    भित्रोबा अधूनमधून वाघोबा महाराज दरबार भरवायचे. या दरबारात पंतप्रधान कोल्होबा,सेनापती अश्वसिंगांसह अष्टप्रधान मंडळ असायचं. वननगरी अधिक सुखी आणि संपन्न झाली पाहिजे,यावर वाघोबा विचारविनिमय करत. वननगरी पूर्वीसारखी राहिली नव्हती.पूर्वी अधूनमधून शिकारीसाठी...