by sureshwandile.web@gmail.com | Jan 15, 2022 | बालकथा
दही खाऊ की मही तेजोमयी आपल्या काकांची फार लाडकी. त्यामुळे ते जेव्हा-जेव्हा भोपाळ वरुन तिच्या भेटिला येत, तेव्हा-तेव्हा तिच्यासाठी खूप खाऊ आणि गोष्टीची पुस्तकं, खेळणी घेऊन येत. घरी आल्यावर थोडं स्थिरस्थावर झाले की ते तेजोमयीसाठी आणलेल्या सर्व वस्तू, खेळणी आणि...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 15, 2022 | बालकथा
हत्तीशी मैत्री कावळोबा सकाळपासून अस्वस्थ होता. त्याने सकाळची न्याहरीही केली नाही . सारखा कधी वर बघायचा तर कधी खाली. बराच वेळ तर तो डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. त्याच्या आईने त्याची ही अस्वस्थता बरोबर हेरली आणि त्याला विचारलं… कावळोबा सकाळपासून बघतेय, तुझं...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 13, 2022 | बालकथा
पैशाची गोष्ट बऱ्याच दिवसांनी आई निवांत पेपर वाचत बसली होती. वाचता वाचता तिने बाबांचं लक्ष एका लेखाकडे कडे वेधलं. म्युच्युअल फंडात गुंवणूक ,असं त्या लेखाचं शीर्षक होतं. आईला काही गोष्टी समजल्या नव्हत्या म्हणून ती बाबांना विचारत होती. आईने शंका विचारली तेव्हा...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 13, 2022 | बालकथा
गैरसमजुतीचा घोटाळा सश्यांच्या राज्यात अधूनमधून शिकारी कुत्रे येत आणि काही सशांना मारुन त्यांना घेऊन जात. सशांच्या राजाला प्रश्न पडला की आपण आपल्या प्रजेचं रक्षण तरी कसं करायचं? या विचारातच ससे महाराज मग्न असताना एके दिवशी महाराणी त्यांना म्हणाल्या, महाराज अशा...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 11, 2022 | बालकथा
संकटाची चाहूल ताडोबाच्या जंगलातल्या हरणाच्या राजाच्या मुलांना आज फारच आनंद झाला होता. तो आनंद ते लपवू शकत नव्हते. त्याचं नाचणं- बागडणं नेहमीपेक्षा वेगळचं होतं. न राहवून त्यांच्या बाबांनी त्यांना विचारलच शेवटी… अरे, इतके काय वेड्यासारखं नाचताहात? कसला आनंद...