by sureshwandile.web@gmail.com | Dec 7, 2021 | बालकथा
सिंह महाराज आणि मच्छर सिंह महाराजांनी एकदा, आपल्या राज्यात मच्छरांना विशेष अतिथीचा दर्जा दिला. ही बाब दरबारातील अनेक प्राण्यांना रुचली नाही. या इवलाशा किटकाने महाराजांवर कोणती जादू केली कुणास ठाऊक? वाघोबा, कोल्होबांना विचारते झाले. मला तर यात काहीच जादू बिदू वाटत...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 6, 2021 | बालकथा
हरवलेलं बाळ तेजोमयीची बहीण कल्याणी नुकतीच परदेशी शिक्षणासाठी अमेरिकेला गेली. तिला पोहचवायला आई बाबांसमवेतच तेजोमयीही विमानतळावर गेली. विमानतळाच्या आतमध्ये जाण्यासाठी काही कालावधी असल्याने चौघेही जण विमानतळाला लागून असलेल्या एका बागेतील बाकावर गप्पा मारत बसले....
by sureshwandile.web@gmail.com | Dec 5, 2021 | बालकथा
बाळाचा चांदोबा… बाळास चांदोबा फार आवडतो. संध्याकाळी किंवा रात्री तो आभाळात दिसायला लागला की बाळाची कळी खुलते. गॅलरीतल्या खिडकीत जाऊन तो न्याहळत बसतो. चांदोबाकडे बघत बघत छान जेवणही करतो. कधी कधी चांदोबाच्या समोरुन ढग जातात. त्यावेळी चांदोबाचं दर्शन होत नाही....
by sureshwandile.web@gmail.com | Dec 4, 2021 | बालकथा
लहान तोंडी… सध्याच्या वननगरितील सिंह महाराजांचे चिरंजीव म्हणजेच युवराज फार भित्रे होते. त्यांना कशाचीही भीती वाटायची. एकदा ते न्याहरी करुन विश्रांती करत असताना, चार उंदिर त्यांच्या अवतीभवती गोळा झाले नि खेळू लागले. उंदरांच्या आरडओरडीमुळे युवराजांना जाग...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 3, 2021 | बालकथा
एक ना धड .. गॅदरिंग आलं नि तेजोमयीच्या ग्रुपमध्ये उत्साह संचारला. हा ग्रुप नेहमी सांस्कृतिक कार्यकक्रमात सहभागी होण्यात आघाडीवर असायचा. या ग्रुपने एक नृत्य आणि एक नाटक बसवण्याचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे जमवाजमव झाली. मग तालमी सुरु झाल्या. या ग्रुपमध्ये असलेली...