by sureshwandile.web@gmail.com | Dec 12, 2021 | बालकथा
पुस्तक परीक्षणाचा धसका.. तेजोमयीस रविवारच्या पेपरमधील, विशेष पुरवणी चाळण्याची चांगली सवय लागली होती. पाच मिनिटापासून तर कधी साडे सात मिनिटात पुरवणी ९९ टक्के बघून आणि १ टक्के वाचून व्हायची. त्यानंतर ही पुरवणी ती बाजूला ठेऊन द्यायची. हळूहळू वाचू लागेल, अशी...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 11, 2021 | बालकथा
काळी पांढरी जादू बादशाहा अकबरांच्या दरबारात नव रत्ने होती. त्यामध्ये बिरबल हा त्याचा आवडता होता. कोणतीही समस्या उद्भवली की आधी अकबर बिरबलांचा सल्ला घेत असे. बिरबलाचे सल्ले ऐकून, अकबराने घेतलेले निर्णय चुकत नसत. त्यामुळे बिरबल हा अकबराच्या गळ्यातील ताईत बनला होता....
by sureshwandile.web@gmail.com | Dec 11, 2021 | बालकथा
बैलौबा कां भितो? जाधवपुरच्या महाराजांनी उभारलेल्या सुंदर अशा बागेत, वानरांची टोळी खेळत बागडत होती. या टोळीमधील ज्येष्ठ सदस्य वेगवेगळया झाडांवर शांतपणे फळे खात बसली होती. पिल्लू वानर मंडळी मात्र दंगामस्तीत रंगली होती. या झाडावरुन त्या झाडावर उड्या मार. या फांदीला...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 9, 2021 | बालकथा
मंत्र्यांच्या विरोधात गेलेली मुलगी आपल्याच देशातील सर्व शक्तीमान अशा मंत्र्यांच्या विरोधात थेट न्यायालयात खटला भरण्याचं तिचं धाडस, तिच्या समवयस्क मित्र मैत्रिणींना तोंडात बोट घालवणारं आणि मी मी म्हणवणाऱ्या मोठ्यांची बोलती बंद करणारं ठरलं. ही गोष्ट घडली...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 8, 2021 | बालकथा
दहा रुपयात इतिहास? गेल्याच आठवड्यात तेजोमयी आणि तिचे आई-बाबा त्यांच्या मित्रांसमवेत, राजस्थानच्या सहलीला गेले होते. वेगवेगळ्या गड-किल्ल्यांना भेटी देत ते उदयपूर जवळील कुंभलगड या किल्ल्यावर पोहचले. हा किल्ला सात पर्वतरांगांच्या आड दडलेला असल्याने तो शत्रूपासून...