by sureshwandile.web@gmail.com | Oct 11, 2025 | बालकथा
हेमामालीनी, माधुरी दीक्षित, उस्ताद तौफिक कुरेशी आणि तो यांच्यात काय साम्य असेल? तो अतिशय मधुर बासरी वाजवतो आणि त्याने या तिनही मान्यवरांच्या कार्यक्रमांमध्ये त्यांची साथसंगत केली आहे. या कलाकारांसमवेत त्याची जुगलबंदी रंगली आहे. तो बासरी वाजवतो तेव्हा, ऐकणारे श्रोते...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 10, 2025 | करिअर कन्सेप्ट
केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) या संस्था देशातील विविध ठिकाणी सुरु करण्यात आल्या आहेत. या संस्थांमध्ये बीटेक, एमटेक आणि पीएचडी अभ्यासक्रम करता येतात. संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 10, 2025 | बालकथा
परवा तेजोमयी आणि अलेक्झांडरसोबत बाबा भाजीपाल्याच्या बाजारात गेले होते . रस्त्यावरुन जात असताना, कडेला बसलेल्या कोळंबी विकणाऱ्या एका मावशीने, बाबांना हाक मारली. तेजोमयी आणि अलेक्झांडर थांबले. पण बाबांनी मावशीला प्रतिसाद दिला नाही. तिच्याकडे बघितलही नाही. तिने पुन्हा...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 5, 2025 | बालकथा
अलेक्सा गोर्जीचं सगळीकडे बारीक लक्षं असतं. तेजोमयी, आईबाबा यांचं वागणं कधीकधी तिला फार आश्चर्यकारक नि चमत्कारिकही वाटतं. ते असं जाणूनबजून वागतात की अज्ञानाने वागतात की निष्काळजीपणे वागतात, हे तिला कळत नसे. आता हेच बघाना आज पाच ऑक्टोबर येऊनही तेजोमयीच्या घरी कसलीही...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 4, 2025 | करिअर कन्सेप्ट
भारत सरकारच्या, ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकता मंत्रालयामार्फत, ” प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना’ किंवा मुद्रा योजना’ अंतर्गत कर्ज घेऊन, यशस्वीपणे रोजगार निर्मिती अथवा उद्योग चालवणार्या घटकांना, ‘दुसरे कर्ज’ (सेकंड लोन)...