by sureshwandile.web@gmail.com | Apr 26, 2026 | बालकथा
बऱ्याच दिवसांनी रमाआजी तेजोमयीच्या घरी आल्या. रमाआजी म्हणजे तेजोमयीच्या सदनिकेच्या बाजूला राहणाऱ्या देशपांडे काकांच्या आई. त्या तिकडे ब्रम्हपुरीत आपल्या मोठ्या मुलाकडे राहतात. दोनतीन वर्षांकडून देशपांडे काकांकडे येतात. गावावरुन आल्याकी भरपूर खाऊ आणतात. शिवाय...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 25, 2026 | करिअर कन्सेप्ट
कॉमन एंट्रन्स टेस्ट (कॅट) या परीक्षेच्या गुणांवर आधारित इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसोबतच (आयआयएम) इंडियन इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मधील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रारंभिक निवड केली जाते. सध्या देशातील १० आयआयटी मध्ये एमबीए अभ्यासक्रम यावर चित्र काढून...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 25, 2026 | बालकथा
अलेक्झा गोर्जी आणि तेजोमयी यांच्यामध्ये आज बरीच वादावादी झाली. वाद घडला लस्सीवरुन! उन्हाळ्यात लस्सी पिण्याची मज्जाकाही औरच असते. त्यातही बर्फ टाकून थंडगार सायीसकट लस्सीतर, तेजोमयीची फारच आवडती. त्यामुळे यंदा, अशी झक्कास लस्सी, आपली सदनिका असलेल्या परिसरात कुठे मिळेल,...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 23, 2026 | करिअर कन्सेप्ट
नॅशनल काउंसिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी (एनसीएचएम ॲण्ड सीटी) या संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या, बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड कॅटरिंग मॅनेजमेंट, हा अभ्यासक्रम जागतिक दर्जाचा आहे. उमेदवारांना हॉटेल व तत्सम उद्योग व्यवसायासाठी आवश्यक सर्व प्रकारच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 23, 2026 | बालकथा
‘बिब्लीओबिबुलीचा सापळा! या पुस्तकाविषयी ज्येष्ठ समिक्षक डॉ.प्रमोद मुनघाटे यांची प्रतिक्रिया……… ‘बिब्लीओबिबुलीचा सापळा!’ ही एक सुंदर किशोरकादंबरी आहे. या कादंबरीत काय नाही? खिळवून ठेवणारे कथन आहे. सहजप्रवाही निवेदन आहे. कल्पित आणि अद्भुताचा स्पर्श असलेला घटनाक्रम आहे....