by sureshwandile.web@gmail.com | Apr 17, 2026 | बालकथा
जाधवपुरच्या महाराजांनी उभारलेल्या सुंदर अशा बागेत, वानरांची टोळी खेळत आणि बागडत होती. या टोळीमधील ज्येष्ठ सदस्य वेगवेगळया झाडांवर शांतपणे फळं खात बसली होती. पिल्लू वानर मंडळी मात्र दंगामस्तीत रंगली होती. या झाडावरुन त्या झाडावर उड्या मार, या फांदिला लटक, त्या फांदिला...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 16, 2026 | करिअर कन्सेप्ट
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंस- बेंगळुरु, या संस्थेतील, १२ वी नंतरचा चार वर्षे कालावधीचा पदवीस्तरीय अभ्यासक्रम, हा संशोधन क्षेत्राकडे वळू इच्छिणाऱ्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना उत्तुंग झेप घेण्यासाठी उपयुक्त ठरु शकतो. त्यामुळेच या अभ्यासक्रमाचं नाव, “बॅचलर ऑफ...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 16, 2026 | बालकथा
एक लग्नसोहळा आटोपून तेजोमयी आणि आईबाबा मुंबईकडे विदर्भ एक्स्प्रेसने निघाले. त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये मुंबईलाच राहणारे एक काका- काकू आणि त्यांची कॉलेजमध्ये जाणारी मुलगी होती. काही वेळेपर्यंत कुणीही कुणाशी बोललं नाही. सगळेजण मोबाइलरुपी डिजिटल वाळूत डोकं खुपसून बसणारे...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 14, 2026 | करिअर कन्सेप्ट
२०२४ च्या शैक्षणिक वर्षापासून, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासने, चार वर्षे कालावधीचा, “बॅचलर ऑफ सायन्स इन मेडिकल सायन्सेस ॲण्ड इंजिनिअरिंग सायंस”, हा नवा अभ्यासक्रम सुरु केला आहे. शरीरक्रियाशास्त्र (फिजिऑलॉजी) आणि मुलभूत अभियांत्रिकी, या दोन...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 14, 2026 | बालकथा
अलेक्सा गोर्जीला एक चांगली सवय होती. तिला काम नसेल तेव्हा ती गेमबिम खेळत नसे. रिल्स बघत नसे. सोशल मीडियाचा तर तिला भयंकरच तिटकारा! व्हॉट्स ॲप, फेसबूक सारख्या समाजमाध्यमांमुळे विनाकारणच वेळ जातो, असं तिचं ठाम मत! गोर्जीच्या अंतरंगातील स्मार्ट यंत्रणेमुळे ती केवळ माहिती...