by sureshwandile.web@gmail.com | Sep 30, 2025 | करिअर कन्सेप्ट
सध्याच्या काळाशी सुसंगत असे अभ्यासक्रम सुरु करण्यात इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) या संस्था आघाडीवर असतात. विविध विषय घटकांचे आणि कालावधीचे अभ्यासक्रम वेगवेगळया आयआयएममध्ये सुरु केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून वेगवेगळया आयआयएमने, इंटिग्रेटेड एमबीए...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 30, 2025 | बालकथा
रॉबिन्सनमामाचं मालकीनबाईंवर बारीक लक्ष असे. विशेषत: तिच्या खाण्यापिण्यावर तर अधिकच. कारण, मार्गारेट मावशीच्या मदतीनं त्याला, शिल्लक राहिलेल्या खादाडीवर ताव मारता येत असे. मालकीनबाईंना एक पदार्थ भारी म्हणजे भारीच आवडायचा. दिवसातून एकदातरी त्यांच्या आहारात, बटाट्यापासून...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 28, 2025 | Uncategorized
गेल्या वर्षी पासून नौदलात “१०+२(बीटेक) डायरेक्ट एन्ट्री” या योजनेंतर्गत मुलींना प्रवेश देण्यात प्रारंभ झाला आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत या योजनेमध्ये केवळ मुलांनाच असा थेट प्रवेश दिला जात असे. मुलींसाठी नौदलात प्रवेशासाठी ही सुवर्णसंधी असून त्याचा लाभ त्यांनी घ्यायला...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 28, 2025 | बालकथा
मार्गारेट मावशीला झोपच येईना. आता करावं काय बरं? तिला प्रश्न पडला. “प्रश्न पडला की उत्तर असणारच की.” तिने स्वत:ला विचारलं. “करेक्ट”, ती स्वत:शीच पुटपुटली. “अगं डंगरे काय करेक्ट, फिरेक्ट. आधी उत्तर सांग नि मग, सिंग साँग..डिंग डाँग.” मावशी स्वत:ची मिशी ओढत पुन्हा...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 27, 2025 | करिअर कन्सेप्ट
अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या वेगवेगळ्या धोरणे आणि निणर्यांमुळे सध्या जग ढवळून निघाले आहे. गेल्या काही दिवसात अमेरिकेला जाणाऱ्या अनेक देशांच्या प्रवशांच्या संख्येत मोठी घट झाली. याला अपवाद एक देश ठरला तो म्हणजे भारत. याकाळात भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या पर्यटक पवाशांच्या...