by sureshwandile.web@gmail.com | Mar 14, 2026 | बालकथा
तेजोमयीच्या बाजूच्या सदनिकेत राहणाऱ्या सपाटे काका-काकूंनी, एक मनीमँऊ आणली. गोजरी, गोबरी, घाऱ्या डोळ्यांची! राजकन्याच जणू! या मनीला बघण्यासाठी, एकेदिवशी तेजोमयी आणि तिच्या आईबाबांना, त्यांनी निमंत्रण दिलं. आईबाबांनी मनीसाठी, छान खेळणं घेतलं नि मनीला बघण्यासाठी...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 12, 2026 | बालकथा
मार्गारेट मनी मावशीला आज रॉबिन्सन उंदीर मामांची फारच आठवण येऊ लागली. मावशीच्या मालकीनबाईंनी खिरीचा बेत केला होता. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांनी मावशीसाठी एका वेगळ्या वाटीत खिर काढून ठेवली. मामासोबत कितीही भांडण असलं तरी असा खास पदार्थ मिळाला की मावशी पहिला घास...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 11, 2026 | बालकथा
तो तेव्हा १२ वर्षाचा होता. त्याच्या आजीला अलझेमायर्स या आजाराने गाठलं. तिला हळूहळू काहीच आठवेनास झालं. मन आणि शरीरावर नियंत्रण सुटू लागलं. रात्री कधीतरी उठून बाहेर निघून जायची. तिला शोधणं कठीण व्हायचं. आजीची ही अवस्था त्याल पाहवेना. आजीसाठी काहीतरी करण्याचं त्याच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 10, 2026 | बालकथा
आज सकाळी सकाळी अलेक्सा गोर्जी तेजोमयी समोर उभी ठाकली तेव्हाच तिच्या हावभावावरुन ती काहीतरी विचारणार हे तेजोमयीच्या लक्षात आलं. तिने लगेच गोर्जीच्या ओठांवर बोट ठेवलं. हे बघून अलेक्झांडरने स्वत:भोवती गिरकी घेऊन आनंद व्यक्त केला. “अगं पण…” गोर्जीने कसंबसं बोलण्याचा...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 9, 2026 | बालकथा
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अंदमानच्या ज्या सेल्युलर जेलमध्ये १३ वर्षे ब्रिटिशांनी डांबून ठेवलं, ते बघण्याची तेजोमयीची फार दिवसांची इच्छा, अंदमान सफरीमुळे अखेर पूर्ण होणार होती. त्यामुळे अंदमानला जायचं ठरल्यावर तेजोमयीस खूप आनंद झाला. एका पर्यटन कंपनीच्या अंदमान...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 8, 2026 | बालकथा
“हॅलो हॅलो, मी श्री हॅलोमोनास, मी मिस्टर सायर्कोबॅक्टर स्नेनोट्रोफोमोनास, मी श्रीयुत स्यूडोमोनास, तर मी श्रीमंत गॅमाप्रोटीओबॅक्टेरिया, तर मी श्रीमान केमोऑटोट्रोफ… तर…” “अहो थांबा थांबा, तुम्ही आहात तरी कोण? तुम्ही परग्रहावरील एलियन्स आहात की कॉमिक्समधील पात्र?”...