by sureshwandile.web@gmail.com | Mar 9, 2023 | बालकथा
मुंगी पुराण राष्ट्राध्यक्षांच्या महालात एके दिवशी,ते आणि त्यांचे कुटुंबीय नास्ता करत असताना, टेबलवर दोन मुंग्या राष्ट्राध्यक्षांना दिसल्या. ई…त्यांच्या मुलाने मुंग्यांकडे बघत ई केलं. त्यांच्या पत्निने नाक मुरडले. महालाभवती इतकी प्रचंड सुरक्षा असताना या मुंग्या...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 8, 2023 | बालकथा
यशाचं रहस्य झपाझप पावलं टाकत, बापूजी चालले होते. त्याचवेळी तिकडून चाललेल्या छत्रपती महाराजांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. त्यांनी बापूजींना हाक मारली. बापूजींनी मागे वळून बघितलं. छत्रपती महाराजांना बघून बापूजींना आश्चर्य वाटलं. झरदिशी मागे वळून बापू महाराजांकडे गेले....
by sureshwandile.web@gmail.com | Mar 6, 2023 | बालकथा
प्रल्हादरावांची अट आज रात्री प्रल्हादराव, कॉलनीत येणार असल्याचं सकाळी उठल्या उठल्या तेजोमयीने, आई-बाबांना सांगितलं. कोण हा प्रल्हादराव, आईबाबांना काही आठवेना. काय गं, हे प्रल्हादराव रात्रीच कां येणार आहे, सकाळी कां नाही? आईनं विचारलं. प्रल्हादरावांना कसं विचारणार?ते...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 5, 2023 | बालकथा
“जंकू”ला करा टाटा! मांजर मावशीला, उंदिर मामा आवडत नसला तरी, त्याच्यावाचून तिला करमत सुध्दा नसे. त्यामुळे दोनतीन दिवसांपासून तो जेव्हा घरी फिरकला नाही तेव्हा तिला काळजी वाटली. मग तिने मामांवर पाळत ठेवली. संध्याकाळ झाली की मामा कुणाच्याही लक्षात येणार...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 4, 2023 | बालकथा
पाडापाडी अनेक दिवसांनी तेजोमयीच्या घरी बाबांची मित्र मंडळी आली होती. हॉलमध्ये बसून त्यांच्या वेगवेगळया विषयांवर गप्पा सुरु होत्या. कधी पाणी, तर कधी नाश्ता, तर कधी चहा नेण्यासाठी अधूनमधून आईसोबत तेजोमयी हॉलमध्ये जात येत होती. तेव्हा तिच्या कानावर यातील काही गप्पा पडत...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 3, 2023 | बालकथा
शेपटीच्या शोधात… आज दरबाराज गजराजाचं मन काही लागत नव्हतं. सगळा वेळ ते शून्यात बघत होते. अखेर प्रधानजींनी त्यांना भीत भीत विचारलं. महाराज आज आपली तब्येत बरी नाही का? अं नाही, हो म्हणजे नाही, हो काही नाही…असं काही तरी गजराज म्हणाले. तेव्हा प्रधानजींसोबत...