by sureshwandile.web@gmail.com | Feb 12, 2023 | बालकथा
मूर्ख ससा सशाच्या कोणत्यातरीपूर्वजाने म्हणे सिंह महाराजांनायुक्तिने चित केलं होतं. ही कथा या पिढीपासूनपुढच्या पिढीपर्यंत सशाच्याकुटुंबात सांगितली जायची. खूप खूपवर्षापूर्वी, सध्याच्या सिंहमहारांजाच्या पणजोबांचे पंजोबाखूप दुष्ट होते. वननगरीतत्यांची फार दहशत होती....
by sureshwandile.web@gmail.com | Feb 11, 2023 | बालकथा
भुताटकीचा धडा गावाकडच्या घरी एका सावकाराकडे असलेल्या कोंबडेरावांचा थाट काही और होता. उंचापुरा, डौलदार आणि त्याचा तो भरदार तुर्रा! तो चालायचा तेव्हा जणू एखाद्या राजाची स्वारी निघाल्यासारखी वाटे. सावकाराच्या घरातील इतर कोंबडे, कोंबड्या, बदकं, कुत्रे, मांजरी, गाढवं या...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 11, 2023 | बालकथा
लुडबूड बाबा, लुडबूड म्हणजे हो काय? तेजोमयीनं बाबांना विचारलं. लुडबूड म्हणजे दुसऱ्याच्या कामात मध्येमध्ये करणं. हे चांगलं की वाईट? कुणाला चांगलं वाटत – जसं मला. कुणाला चांगलं वाटत नाही. जसं मम्मीला!तेजोमयी म्हणाली. अगदी बरोबर.बाबा...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 1, 2023 | बालकथा
आकाशात पोहचलेली तारका तिच्या आई-बाबांचा अजिबात विश्वास बसत नव्हता. त्या बातमीवर. कसा बसणार? त्यांच्या १५ वर्षीय कन्येला असा काही अफलातून सन्मान मिळू शकतो,असं त्या दोघांनी कल्पनाही केली नव्हती. मात्र जगात काहीच अशक्य नाही हे वचन सत्य असल्याची त्यांची खात्री,...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 29, 2023 | बालकथा
गांधीजी, माकडं आणि असहकार… नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानात एकच हलकल्लोळ माजला. इतक्या वर्षात प्रथमच असं घडलं. या उद्यानात गांधीजींच्या तीन माकडांच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. या तीन माकडांपैकी एक़ डोळयावर दोन्ही हात ठेऊन सांगत असतो की वाईट काही बघू नका....
by sureshwandile.web@gmail.com | Jan 28, 2023 | बालकथा
सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा…(भाग दोन) पूर्वसूत्र-आपल्या शक्तीचा गर्व झाल्याने सर्वांना तुच्छ समजू लागलेल्या सिंहेश्वरास धडा देण्याचा विडा मच्छरांनी उचलला..त्यात त्यांना यश मिळाले काय? पुढे… हत्तीरावांनी मग तसं सर्वांना सांगितलं. सभेत शांतता...