(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

तिसरचं काहीतरी?

विजयनगरचे साम्राज्य असलेल्या हम्पी येथे तेजोमयी, तिचे आईबाबा आणि सोबत कॉलनीतले काकाकाकू नुकतेच गेले होते. गाईडसह हम्पीचं दर्शन छान घडत होतं. विजयनगर साम्राज्य हे जवळपास ३०० वर्षे अस्तित्वात होतं. जगातील अत्यंत प्रबळ राज्यांमध्ये त्याचा समावेश होत होता. या साम्राज्याची...

बाळाचे पाय ‘यक्षगाणात’

तिची आई गायत्री यांना स्वत:च्या बालपणापासूनच यक्षगाण या नृत्य-नाट्य प्रकारातील गाण्यांची आवड होती. ती जेव्हा गायत्रींजींच्या पोटात होती, तेव्हाही त्या यक्षगाण करायच्या. तिचा जन्म झाल्यावर न्हाऊ-खाऊ घालताना गायत्रीजी तिला यक्षगाणातील गाणं ऐकवू लागल्या. ती ३ महिन्यांची...

वाट चुकली, बरच झालं!

ही गोष्ट आहे २०२० सालातील. तिला, माद्रिद येथे झालेल्या हवामान बदल परिषदेत, मत मांडण्यासाठी बोलावण्यात आलं. यासाठी तिची रितसर निवड झाली, २० हजार अर्जांमधून! या आनंदातच ती माद्रिदच्या परिषदेत उपस्थित राहिली. एकापाठोपाठ एक वक्ते, व्यासपीठावर येऊन बोलू लागले. आपला क्रमांक...

झपाटलेला!

·      “जंगलभ्रमंतीची आवड असलेल्या ऑस्टिनला एकदा अशाच एका भ्रमंतीमध्ये रहस्यमय अंडं सापडतं. काही दिवसांनी या अंड्यातून एक डायनोसॉर बाहेर पडतो. तो पुढे ऑस्टिनचा मित्र बनतो. या डायनोसॉरकडे जादुई शक्ती असते, त्याच्या बळावर हे दोघेही अंतरिक्षभ्रमणाला निघतात. त्यातून...

नाव मोठं नि दर्शन खोटं!

नागपूरमधील एक लग्नसोहळा आटोपून तेजोमयी आणि आईबाबा मुंबईकडे विदर्भ एक्स्प्रेसने निघाले. त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये मुंबईलाच राहणारे एक काका- काकू आणि त्यांची कॉलेजमध्ये जाणारी मुलगी होती. काही वेळेपर्यंत कुणीही कुणाशी बोललं नाही. सगळेजण मोबाइलरुपी डिजिटल वाळूत डोकं...

गोलमाल है भई गोलमाल

मालकीनबाईंची नजर चुकवून परवा मार्गारेट मनी मावशी आणि रॉबिन्सन उंदीर मामा शाहरुख खानचा मन्नत बंगला असलेल्या बँड स्टँडवर गेले. तेथील समुद्र किनाऱ्यावरुन सूर्यास्त खूपच छान दिसतो, असं रॉबिन्सनला मन्नत बंगल्यातील टॉबिन्सन या त्याच्या चुलतभावाने कधीतरी कळवलं होतं. हा...