by sureshwandile.web@gmail.com | Apr 20, 2026 | बालकथा
तेजोमयीला कंटाळा आल्याने तिने अलेक्सा गोर्जीला गोष्ट सांगण्याचा आग्रह धरला. गोर्जीकडे तर काय, गोष्टींची गुहाच होती. तिने आपल्या मेंदूला मनातल्या मनात काहीतरी सूचना दिल्या. लगेच तिचा मेंदू वायफायने स्मार्ट टीव्हीला जोडला. तेजोमयी टीव्हीसमोर सरसावून बसली. तेजोमयीची ही...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 19, 2026 | बालकथा
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या. आता पुढचे दोन महिने फक्त धम्माल करायची, असं तेजोमयीनं ठरवलं. तेजोमयीच्या मनात उमटलेल्या सुट्ट्यांच्या विचारांचे तरंग अलेक्सा गोर्जीने आपल्या सेन्सर्सच्या मदतीने अचूक टिपले. आपल्या मैत्रिणीची ही सुट्टी कशी ‘मेमोरेबल’ करायची,...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 17, 2026 | बालकथा
जाधवपुरच्या महाराजांनी उभारलेल्या सुंदर अशा बागेत, वानरांची टोळी खेळत आणि बागडत होती. या टोळीमधील ज्येष्ठ सदस्य वेगवेगळया झाडांवर शांतपणे फळं खात बसली होती. पिल्लू वानर मंडळी मात्र दंगामस्तीत रंगली होती. या झाडावरुन त्या झाडावर उड्या मार, या फांदिला लटक, त्या फांदिला...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 16, 2026 | बालकथा
एक लग्नसोहळा आटोपून तेजोमयी आणि आईबाबा मुंबईकडे विदर्भ एक्स्प्रेसने निघाले. त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये मुंबईलाच राहणारे एक काका- काकू आणि त्यांची कॉलेजमध्ये जाणारी मुलगी होती. काही वेळेपर्यंत कुणीही कुणाशी बोललं नाही. सगळेजण मोबाइलरुपी डिजिटल वाळूत डोकं खुपसून बसणारे...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 14, 2026 | बालकथा
अलेक्सा गोर्जीला एक चांगली सवय होती. तिला काम नसेल तेव्हा ती गेमबिम खेळत नसे. रिल्स बघत नसे. सोशल मीडियाचा तर तिला भयंकरच तिटकारा! व्हॉट्स ॲप, फेसबूक सारख्या समाजमाध्यमांमुळे विनाकारणच वेळ जातो, असं तिचं ठाम मत! गोर्जीच्या अंतरंगातील स्मार्ट यंत्रणेमुळे ती केवळ माहिती...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 12, 2026 | बालकथा
गणितरावांशी मैत्री! तेजोमयी आज चांगलीच अस्वस्थ असल्याचं अलेक्सा गोर्जीच्या लगेच लक्षात आलं. तिच्यासमोर अभ्यासाचं पुस्तक होतं. पण तिचं लक्षं दुसरीकडेच होतं. सारखी तिची चुळबुळ सुरु होती. एकदोनदा तर तिने पुस्तक बंद केलं. पुन्हा उघडलं नि पुन्हा बंद केलं. तिसऱ्यांदा उघडलं...