(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

टाइम मशिन !

टाइम मशिन ! गोष्ट ऐकायला कुणाला नाही आवडत?  हो ना ! मग, आज मी तुम्हाला आमची गोष्ट सांगतो. फारच भारी बॉ, असं तुम्ही ही गोष्ट संपेल तेव्हा नक्कीच म्हणाल, हे मी माझ्या टोकटार नाकाची शपथ घेऊन सांगतो. तर, तुम्ही आणि आम्ही ज्या पृथ्वीवर राहतो, त्या पृथ्वीचा जन्म १५०...

तंत्रज्ञानाचे उन्नतीकरण

तंत्रज्ञानाचे उन्नतीकरण सूक्ष्म, लघु आणि मध्यम  उद्योजकांना, तंत्रज्ञान उन्नती करण्यासाठी, “तंत्रज्ञान उन्नतीकरण पत आधारित भांडवल अनुदान,” ही  योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत अनुदानाच्या स्वरुपात संस्थात्मक वित्तीय साहाय्य केलं जातं. याचा लाभ सध्या अस्तित्वात...

आजीची खेळणी

आजीची खेळणी बरेच दिवसांनी आजी तेजोमयीच्या घरी आली. तेजोमयीस खूप आनंद झाला. ती आजीची फार लाडकी. आजीजवळ गोष्टींचा खूप मोठा खजिना. खाऊ आणि हा खजिना  आजी तिच्यासाठीच राखून ठेवायची. आजीने दारात पाऊल टाकताच, तेजोमयीनं तिला मिठी मारली. आजीने तिचे गालगुच्चे घेतले....

तुरुंग

तुरुंग परवाची गोष्ट. तेजोमयीच्या आईने घर आवरायला घेतलं. तेजोमयी आणि अलेक्झांडर तिच्या अवतीभवती घुटमळत होते. आवरत असताना आईला एका कपाटात तिला बरीच पुस्तकं दिसली. इतकी पुस्तकं, अशी  उस्फुर्त प्रतिकिया देउुन तेजोमयीनं आनंदाने उडी  मारली. हा आनंद तेजोमयीला कशामुळे झाला हे...

अलेक्झांडरचा सन्मान

अलेक्झांडरचा सन्मान घरी आलेल्या कोणत्याही पाहुण्यावर भुंकायचं नाही, असं वारंवार अलेक्झांडरला सांगितल्यानं,त्याला तशी सवय लागली. बेल वाजली की आई-बाबा किंवा तेजोमयी पैकी कुणीही दार उघडायला जाण्याआधी ही स्वारी, येणाऱ्या व्यक्तीच्या स्वागतासाठी दारात हजर. घरी येणाऱ्या...

लस्सी बाद!

लस्सी बाद! अलेक्झा गोर्जी आणि तेजोमयी यांच्यामध्ये आज बरीच वादावादी झाली. वाद घडला लस्सीवरुन! उन्हाळ्यात लस्सी पिण्याची मज्जाकाही औरच असते. त्यातही बर्फ टाकून थंडगार सायीसकट लस्सीतर, तेजोमयीची फारच आवडती. त्यामुळे यंदा, अशी झक्कास लस्सी, आपली सदनिका असलेल्या परिसरात...