by sureshwandile.web@gmail.com | Apr 7, 2026 | बालकथा
झोपेची वेळ होऊनही अलेक्झांडर टक्क जागाच असल्याने आई त्याला रागवली. पण, तो काही जागेवरुन उठेना. तेजोमयी कधीचीच झोपायला गेली होती. “झोप आली की बरोबर डोळे मिटेल तो”, बाबा आईला म्हणाले. “उगाच जागा राहू नको ठोंब्या”, त्याला कुरवाळत आई म्हणाली. “काळजी करु नका मॉम, त्याला...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 6, 2026 | बालकथा
तेजोमयीच्या सदनिकेच्या बाजूला एक वाहता नाला आहे. या नाल्याच्या अवतीभोवती असलेल्या झाडंझुडपांवर विविध रंगी पक्षी येऊन बसतात. या नाल्याच्या पाण्यातून कचरा, गवत, वेगवळ्या छोट्या लाकडी फळ्या, थर्माकोलचे तुकडे, अशा वस्तू वाहत असतात. बरेचदा यावर बसून, बंगी बगळेरावाचा प्रवास...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 5, 2026 | बालकथा
संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी तेजोमयीची आई जरा गंभीर असल्याचं अलेक्सा गोर्जीच्या लक्षात आलं. तिने अलेक्झांडरकडे बघून आपल्याला वाटत ते बरोबर ना रे, असं नजरेनं खाणाखुणा करत विचारलं. अलेक्झांडरला आईच्या सर्वच भावना कळत असल्याने त्याने मान आणि शेपूट हलवून, गोर्जीच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 3, 2026 | बालकथा
बाबांनी टिल्लूच्या कानशिलात एक सणसणित ठेवली. बाबा असं काही करेल, हे टिल्लूला वाटलं नव्हतं. आतापर्यंत बहुतेक सर्व हट्ट बाबा पूर्ण करत असे. समजा त्यांना हट्ट पूर्ण करणं जमत नसेल किंवा आवडलं नसेल तर, ते फार तर, “नाही रे माझ्या राज्या, पुन्हा कधीतरी”, असं...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 2, 2026 | Uncategorized, बालकथा
हेमामालीनी, माधुरी दीक्षित, उस्ताद तौफिक कुरेशी आणि तो यांच्यात काय साम्य असेल? तो अतिशय मधुर बासरी वाजवतो आणि त्याने या तिनही मान्यवरांच्या कार्यक्रमांमध्ये त्यांची साथसंगत केली आहे. या कलाकारांसमवेत त्याची जुगलबंदी रंगली आहे. तो बासरी वाजवतो तेव्हा, ऐकणारे श्रोते...
by sureshwandile.web@gmail.com | Apr 1, 2026 | बालकथा
परवा तेजोमयीने, ताकापुरती असलेली आजी हवी, असा हट्टच धरला. तिच्या या हट्टाने बाबा चक्रावले. आई रागावली. अशी काही आजी नसते, असं आईने सांगून बघितलं. अशी आजी जर मी दाखवली, तर काय द्याल? तेजामयीने बाबांना थेट विचारलं. “आँ!” “अशी आजी कुठून...