by sureshwandile.web@gmail.com | Nov 3, 2025 | बालकथा
मालकीनबाई रात्री झोपायला गेल्यावर मार्गारेट मांजर मावशी आणि रॉबिन्सन उंदीर मामा, दोघेही हळूच एका अर्धवट उघड्या असलेल्या खिडकीतून बाहेर पडून गच्चीवर जात. दोघांनांही आकाश बघायला फार आवडायचं. आकाशातल्या चमचमत्या ताऱ्यापेंक्षा दोघांनाही चांदोबा फार आवडायचा. चांदोबाकडे टक...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 2, 2025 | बालकथा
“छत्रपती शिवाजी महाराज हे मोठे जादुगर असावेत असं तुला वाटत नाही का?” असा प्रश्न तेजोमयीने अलेक्सा गोर्जीला विचारला. आजची सगळी कामं झाल्यानंतर दोघीही निवांत गप्पा करताना तेजोमयीने, अचानक प्रश्न विचारल्याने, गोर्जीला क्षणभर काही सुचलं नाही. या दोघींची चर्चा कान टवकारुन...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 1, 2025 | बालकथा
बॅडमिंटनमधील एक महाशक्ती असलेल्या चीनमध्ये तिने पहिल्यांदा बॅडमिंटनची रॅकेट हातात धरली. तेव्हा तिचं वय होतं सहा वर्षे. तिचे बाबा रवीनारायण हे एक सॉफ्टवेअर अभियंते. नोकरीनिमित्त त्यांना २०१५ साली चीनच्या जियांगसू प्रांतात जावं लागलं. भारतात असताना मात्र तिला बॅडमिंटन...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 31, 2025 | बालकथा
रामारावांची मांजरु घाऱ्या डोळ्यांची आणि गुबगुबित अशी. ती त्यांच्या खूप लाडाची. तिला चॉकलेट्स, आईसक्रीम, बिस्किटी असं काहीबाही आवडीनं खायला देत. त्यामुळे असं गोडधोड खाण्याची चटक या मांजरुला लागली. असं काही खाल्लं की लगेच ती पेंगुळायला लागायची. काही क्षणात गाढ झोपी...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 29, 2025 | बालकथा
तेजोमयीचा काका गेल्याच आठवड्यात आफ्रिकेवरुन परतला. तो त्याच्या घरी नागपूरला जाण्याआधी काही काळासाठी तेजोमयीच्या घरी थांबला. आफ्रिकेमध्ये त्याने बऱ्याच जंगल सफारी केल्या. या सफारीचं वर्णन तो, असं करायचा की जणू काही ते प्रत्यक्षच तिथे आहेत. अलेक्झांडरसुध्दा तन्मयतेने...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 28, 2025 | बालकथा
खजिनाच होता. त्यामुळे ती तेजोमयीची फार लाडकी झाली हेाती. तिला दररोज नव्यानव्या गोष्टी ती सांगायची. बस, तेजोमयीने विषय सांगण्याचाच अवकाश, गोर्जीच्या गोष्टीची ट्रेन भरधाव धावू लागायची. आज तेजोयमीने गोर्जीला इंटेलिजंट गाढवाची गोष्ट सांगण्याचा आग्रह धरला. आपल्या मेंदूतील...