(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

अशूभ..

तेजोमयीच्या आजोळी आजोबांनी घराच्या अवतीभवती खूप झाडे लावली होती. त्यामुळे त्याचं छोटसं वनच झालं होतं. या झाडांच्या आश्रयाला बरेच पक्षी येत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचा किलबिलाट चालू असे. या झाडावरुन त्या झाडावर, त्या झाडावरुन त्या फांदीवर त्या पक्षांचं उडणं,...

शिवमणीचा वारसदार!

एके दिवशी वर्ग सुरु असतानाच, त्याला कंटाळा आला नि तो आपला डेस्क वाजवू लागला. सरांनी मागे वळून बघितलं. आता या मुलाला चांगला ओरडा मिळणार असं इतर विद्यार्थ्यांना वाटलं, पण झाल भलतच. त्याला रागावण्याऐवजी सरांनी त्याची पाठ थोपटली, मस्त झक्कास वाजवलं असं कौतुक केलं....

लस्सी बाद!

अलेक्झा गोर्जी आणि तेजोमयी यांच्यामध्ये आज बरीच वादावादी झाली. वाद घडला लस्सीवरुन! उन्हाळ्यात लस्सी पिण्याची मज्जाकाही औरच असते. त्यातही बर्फ टाकून थंडगार सायीसकट लस्सीतर, तेजोमयीची फारच आवडती. त्यामुळे यंदा, अशी झक्कास लस्सी, आपली सदनिका असलेल्या परिसरात कुठे मिळेल,...

आऊट ऑफ बॉक्स!

“छत्रपती शिवाजी महाराज हे मोठे जादुगर असावेत असं तुला वाटत नाही का?” असा प्रश्न तेजोमयीने अलेक्सा गोर्जीला विचारला. आजची सगळी कामं झाल्यानंतर दोघीही निवांत गप्पा करताना तेजोमयीने, अचानक प्रश्न विचारल्याने, गोर्जीला क्षणभर काही सुचलं नाही. या दोघींची चर्चा कान टवकारुन...

पावनखिंडीची “भीती”

काही दिवसांपूर्वी राघव व त्याचे आईबाबा आणि त्यांचे काही मित्र कोल्हापूर परिसरात पर्यटनास गेले होते. पहाटे अंबाबाईचं दर्शन करुन सर्वमंडळी किल्‍ले पन्हाळाकडे कूच करती झाली. पन्हाळा गडावर तास दोन घालवून मंडळी पुढे आंबेघाटातून निघाली ती पावनखिंडीकडे. पावनखिंडीकडे जाताना...

भीतीवर मात!

ससोबासारखा भित्रोबा वननगरित शोधुनही सापडणार नाही, असं त्याला लहान-मोठे सर्व प्राणी चिडवत. या चिडवण्यामुळे ससोबाला सुध्दा आपण खरोखरच तसच आहोत असं वाटायला लागलं. त्यामुळे तो बिळाच्या बाहेरही पडेनासा झाला. त्याचं हे घाबरेलपण एकदा त्याच्या बिळातील मुंगीच्या लक्षात आलं. ती...