by sureshwandile.web@gmail.com | Jun 12, 2025 | बालकथा
काळोखातील गोष्टी! चंद्रावरच्या काळोख्या म्हणजेच, पृथ्वीवरुन न दिसणाऱ्या भागावर जाणारा, अंतराळ प्रवाशी म्हणून ल्युनसची निवड, दहा जणांमधून झाली होती. त्या दहांचाही जन्म एकाच ठिकाणचा. दहाही जणांना एकसारखंच प्रशिक्षण. कसलं प्रशिक्षण होतं ते? आटिर्फिशिअल इंटेलिजन्स म्हणजे...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 10, 2025 | बालकथा
सुरक्षित रहिये! परवा, टिल्लू रणखांबेचे बाबा टीव्ही बघत असताना, मोबाइलमधील डाटामध्ये फेरफार करणाऱ्या, मोबाइल मधील माहिती पळवणाऱ्या किंवा अशाच प्रकारचा खोडसाळपणा करणाऱ्या गुन्हेगारांची बातमी त्याच्या कानावर पडली. त्यावेळी तो तिथे इंग्रजी शब्दसंग्रह कसा वाढवावा, याची...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 9, 2025 | बालकथा
अर्धवट स्मार्ट आईबाबा ऑफिसमध्ये गेल्यावर, घरी नव्याने आणलेल्या स्मार्ट रेफ्रिजरेटरची परीक्षा घेण्याचं तेजोमयीनं ठरवलं. “तुला काय वाटतं, तिने आधी अलेक्झांडरला विचारलं.” त्याने शेपूट आणि मान हलवून पाठिंबा दर्शवला. मग तेजोमयीने, अलेक्सा गोर्जीला विचारलं. तिने लगेच उत्तर...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 8, 2025 | बालकथा
डिजिटल तुरुंग तेजोमयीच्या बाजूच्या सदनिकेत राहणाऱ्या सपाटे काका-काकूंनी, एक मनीमँऊ आणली. गोजरी, गोबरी, घाऱ्या डोळ्यांची! राजकन्याच जणू! या मनीला बघण्यासाठी, एकेदिवशी तेजोमयी आणि तिच्या आईबाबांना, त्यांनी निमंत्रण दिलं. आईबाबांनी मनीसाठी, छान खेळणं घेतलं नि मनीला...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 7, 2025 | बालकथा
मराठीची शक्ती! अलेक्सा गोर्जीने, तेजोमयीच्या कानात काहितरी सांगितलं. ते तिने बाबांच्या कानात सांगितलं. आपल्याला कुणीच काही सांगत नाही, हे बघून अलेक्झांडरची चुळबूळ सुरु झाली. तेव्हा ही चूक तेजोमयीने लगेच दुरुस्त केली. अलेक्झांडरला जवळ घेऊन तेजोमयी, त्याच्या कानात...
by sureshwandile.web@gmail.com | Jun 6, 2025 | बालकथा
चित्रकार सूर्योबा! संधी मिळाली की मार्गारेट मावशी, रॉबिन्सन मामासोबत सूर्यास्ताच्या समयी बाहेर पडून, गावातील टेकडीकडे फेरफटका मारण्यासाठी निघायची. टेकडीच्या पाठीमागे सूर्य जाऊ लागताच, आभाळाचा निळा रंग बदलून आकाशात वेगवेगळे रंग दिसायला लागत. विशेषत: लाल, शेंदरी आणि...