(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

ज्ञानार्जन

ज्ञानार्जन तेजोमयी अभ्यास करत बसली होती. अलेक्झांडर तिच्या अवतीभवती फेऱ्या मारत होता. अलेक्सा गोर्जीने तिचं काम संपवलं होतं. त्यामुळे तिने डोळे मिटले. स्वत:चा स्वीच ऑफ केला. काही क्षणात ती फ्रेश झाली. ३ वाजून ३० मिनिटांनी तेजोमयीला, इंग्रजी व्याक्रणाचे नियम सांगायचेत,...

मार्ग यशाचा- ४७- नव्या युगाचे शिलेदार   (भाग दोन)

नव्या युगाचे शिलेदार (भाग दोन) आयआयएम लखनौ     या संस्थेने बीएस (बॅचलर ऑफ सायंस) इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड बिझनेस ॲनालिटिक्स, हा निवासी पदवी अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमात व्यवस्थापन क्षेत्रातील कौशल्यांना, एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि डेटा सायन्स या...

उडती बातमी !

उडती बातमी ! वननगरीतल्या कोंबडेरावांचा थाट काही औरच होता. त्याची ती ऐटदार चाल, डोक्यावरचा मुकुटासारखा तुरा, तुरुतुरु धावण्याची नि धावताधावता पंख पसरवून उडण्याची कला! त्यामुळे इतर पक्षी आणि प्राणी त्याचा हेवा करत. त्यामुळे आपण काहीतरी विशेष असल्याचा अहंकार, या...

“ती” कोण?

“ती” कोण? तंजावरच्या बृहदेश्वर मंदिराला तब्बल अकरा शतकांचा जिवंत इतिहास लाभलाय. आठ एकरांमध्ये पसरलेल्या या मंदिराभोवती किल्ल्यासारखा असलेला मजबूत परकोट हे त्याचं एक महत्वाचं वैशिष्ट. संपूर्ण मंदिर ग्रॅनाइट दगडातून घडवलं गेलय. या मंदिर परिसरात लहान-मोठी अनेक देवालयं...

आई मला वाचवा !

आई मला वाचवा ! अलेक्सा गोर्जी आणि अलेक्सा रोझी या दोघिंची निर्मिती एकाच कंपनीची होती. मात्र त्यांना वेगवेगळया कार्यांसाठी तेजोमयीच्या बाबांनी ऑर्डर देऊन तयार केलं होते. तेजोमयीच्या मदतीसाठी गोर्जी तर आईबाबांच्या मदतीसाठी रोझी, अशी विभागणी होती. तेजोमयीच्या घरी...