(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

इंटेलिजंट डुंकेश्वर

इंटेलिजंट डुंकेश्वर अलेक्सा गोर्जीकडे गोष्टींचा खजिनाच होता. त्यामुळे ती तेजोमयीची फार लाडकी झाली हेाती. तिला दररोज नव्यानव्या गोष्टी ती सांगायची. बस, तेजोमयीने विषय सांगण्याचाच अवकाश,  गोर्जीच्या गोष्टीची ट्रेन भरधाव धावू लागायची. आज तेजोयमीने गोर्जीला इंटेलिजंट...

मंत्राची युक्ती!

मंत्राची युक्ती! तेजोयमीच्या आईला कुणालाही नकार द्यायला फार अवघड जायचं. या स्वभावाचा फायदा त्यांच्या शेजारच्या देशपांडेकाकू नेहमी घेत. दर एक-दोन दिवसाआड कोणती ना कोणती गोष्ट मागायला त्या घरी येत. आईला नकार देणं जमत नसे. परवा काकूंनी चहापत्ती मागितली. घरची चहाप्पती...

कावळा आणि राजहंस

कावळा आणि राजहंस एकदा सोमू कावळ्यानं उडत असताना खाली चमचमणारं पाणी आणि त्यात विहार करणारे पांढरे शुभ्र पक्षी बघितले. असे बरेच पक्षी या पाण्यात खेळत होते, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते. मध्येच, पाण्यात आपली मान घालून बराच वेळ ते तसेच राहत. काही पक्षी खेळता खेळता...

भीतीवर मात!

भीतीवर मात! ससोबासारखा भित्रोबा वननगरित शोधुनही सापडणार नाही, असं त्याला लहान-मोठे सर्व प्राणी चिडवत. या चिडवण्यामुळे ससोबाला सुध्दा आपण खरोखरच तसच आहोत असं वाटायला लागलं. त्यामुळे तो बिळाच्या बाहेरही पडेनासा झाला. त्याचं हे घाबरेलपण एकदा त्याच्या बिळातील मुंगीच्या...

कोरडे पाषाण!

कोरडे पाषाण! ” लोकासांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण, ही म्हण तेजोमयीच्या कानावर अनेकदा पडायची. याचा अर्थ तिने एकदोनदा बाबांना विचारला. तो त्यांनी तिला समजावूनही सांगितला. परवा त्या अर्थाचं प्रात्यक्षिकच तिच्या समोर घडलं. मावसभावाच्या लग्‍नावरुन तेजोमयी  आणि...

भूत जोकोलिया

भूत जोकोलिया रॉबिन्सन उंदीर मामा, उदास चेहऱ्याने खाली मान घालून बसलेले मार्गारेट मनी मावशीनं बघितलं. मरु दे, आपल्याला काय त्याचं? असं तिचं एक मन म्हणालं. लगेच तिने एक डोळा बारिक करुन मामाकडे बघितलं. तिला त्याची दया आली. काही झालं तरी दोघांचं पटेना नि एकमेकावाचून वाचून...