(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

संयमाची परीक्षा

तेजोमयीच्या सदनिकेच्या बाजूला एक वाहता नाला आहे. या नाल्याच्या अवतीभोवती असलेल्या झाडंझुडपांवर विविध रंगी पक्षी येऊन बसतात. या नाल्याच्या पाण्यातून कचरा, गवत, वेगवळ्या छोट्या लाकडी फळ्या, थर्माकोलचे तुकडे, अशा वस्तू वाहत असतात. बरेचदा यावर बसून, बंगी बगळेरावाचा प्रवास...

सोनेरी!

नुकतीच, तेजोयमीच्या वाचनात एका घनदाट जंगलातील मंदिरात राहणाऱ्या सोनेरी रंगाच्या मांजरीची कथा आली. पुजारी महाराज  लाडाने तिला ‘सोनू’ म्हणत. ‘सोनू’ समोरचे दोन्ही पाय त्यांच्या मांडीवर ठेऊन वरखाली करायची. असं वाटायचं की ‘सोनू’ काहितरी सांगू पाहतेय. एकदा शेजारच्या...

भुताटकी

अलेक्सा गोर्जी आणि अलेक्झांडरची चांगलीच मैत्री झाली होती. गोर्जी त्याच्याशी गप्पा करायची. त्याला गोष्टी सांगायची. तोही तिच्याशी कधी कुंईकुंई करत तर कधी भूईंई भौऊउ करत बोलायचा. असा दोघांचा संवाद सुरु असताना, एके दिवशी शेजारचे ब्रम्हेकाका तेजोमयीच्या घरी आले. त्यांना हे...

धुरंधर!

तिने २०२२ साली जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताकडून सुवर्ण पदक पटकावून एक विक्रम केला. कोणत्याही जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी ती देशातील सर्वात लहान खेळाडू ठरली. त्यावेळी तिचं वय होतं १७ वर्षे. ती दहा वर्षाची असताना एकदा ती आपले वडिल गोपिंचद यांच्यासमवेत,...

मदर मुंगी

राष्ट्राध्यक्षांना,महालात एके दिवशी, ते आणि त्यांचे कुटुंबीय नास्ता करत असताना, टेबलवर मुंग्या दिसल्या. त्यांच्या मुलाने मुंग्यांकडे बघत ई केलं. पत्नीने नाक मुरडले. “महालाभवती इतकी प्रचंड सुरक्षा असताना या मुंग्या इथे आल्याच कशा? “ त्या खेकसल्या. राष्ट्राध्यकक्षांनी...

आता, घोटभर नाही तर पोटभर!

मच्छर साम्राज्याचे सम्राट मच्छरसिंह डंखेश्वर यांचा आनंद गगणात मावेना. या आनंदात त्यांनी हवेत किमान एक हजार वेळा नृत्य करुन घेतलं. ते नाचाताहेत बघून राणीसरकारही त्यात सामील झाल्या. ते बघून दीड-दोन लाख राजकुमार आणि राजकुमारी यांनी ‘के-पॉप’ नृत्यावर ताल धरला. राजमहालातील...