(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आता, घोटभर नाही तर पोटभर!

मच्छर साम्राज्याचे सम्राट मच्छरसिंह डंखेश्वर यांचा आनंद गगणात मावेना. या आनंदात त्यांनी हवेत किमान एक हजार वेळा नृत्य करुन घेतलं. ते नाचाताहेत बघून राणीसरकारही त्यात सामील झाल्या. ते बघून दीड-दोन लाख राजकुमार आणि राजकुमारी यांनी ‘के-पॉप’ नृत्यावर ताल धरला. राजमहालातील...

नवा राजा

२०२३ च्या ऑगस्ट महिन्यातील. भारताचं चंद्रयान-३ चंद्रावर यशस्वीपणे उतरलं होतं. सर्वत्र जल्लोष सुरू होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील भागात जगात पहिल्यांदाच चंद्रयान उतरवून भारताने इतिहास रचला. त्याच काळात त्याने  जागतिक बुद्धिबळ विश्वात खळबळ उडवली. बाकू (अझरबैजान)...

रहस्याचं गणित!

टिल्लूचे आईबाबा दोघेही,एका संगणक कंपनीत मोठ्या हुद्यावर होते. त्यांना दररोज सकाळी लवकरच ऑफिसमध्ये जावं लागे.तर यायला उशीर होत असे.त्यामुळे खाण्यापिण्याचे त्यांचे आबाळ होऊ लागले.टिल्लूलाही त्याचा फटका बसला.यावरचा तोगडा म्हणून त्यांनी, एक स्मार्ट रेफ्रिजरेटर घरी...

ग्रंथालयात युध्द!

ग्रंथालयातील ग्रंथांना रात्री विश्रांती मिळायची. ग्रंथपाल आणि कर्मचारी घरी जाताना दिवे बंद करुन जात. या अंधार आणि शांततेमुळे ग्रंथालयातलं वातावरण भयाण व्हायचं. याची भीती वाटून, रहस्यमय विभागातील ग्रंथातील पात्रांना, या भयाण वातावरणातून पळून जावसं वाटे. भुताखेतांच्या,...

आम्ही ‘लाडके’ कधी होणार?

महापालिकेच्या निवडणुकीत तेजोमयीच्या बाबांचे मित्र देसाईकाका निवडून आले. सगळ्यांना खूप आनंद झाला. निकालानंतर दोन दिवसांनी ते विजयाचे पेढे घेऊन तेजोमयीच्या घरी आले. येताना त्यांनी अलेक्झांडरसाठी पेटशॉप मधून त्याचा खास खाऊही आणला. दारात पाऊल टाकताच अलेक्झांडरला दाखवताच...

स्मार्ट स्पून!

त्याच्या काकांना पार्किन्सनचा आजार झाल्याने त्यांचा हात इतका थरथरायचा की त्यांना त्यांच्या शर्टाची बटणंसुध्दा लावणं शक्य होत नसे. त्यांना साधा चमचाही हाताने उचलता येणं अशक्य होऊ लागलं. काकांची ही अवस्था त्याला सहन होईना. ते आणि त्यांच्यासारख्या पार्किन्सन रुग्णांसाठी...