by sureshwandile.web@gmail.com | Feb 4, 2025 | बालकथा
दह्याच्या आत,दडलय काय? मालकीनबाईंना दही खूप आवडायचं. इतकं की एकही दिवस त्या दही खाल्ल्याशिवाय राहू शकत नसत. दही तयार करण्यासाठी दूध लागतं. अनेकदा मालकीनबाई, मार्गारेटला दूध देण्याऐवजी, ते दह्यासाठीच वापरत. बिच्चारी मार्गारेट. त्यादिवशी उपाशीच झोपे. तिचा डोळा लागत...
by sureshwandile.web@gmail.com | Feb 1, 2025 | बालकथा
गाढव महाराजांचा थयथयाट गाढव महाराज भयंकर संतापले होते. त्यांचा थयथयाट सुरु होता. जो भेटेल त्याला लाथा हाणून हाणून ते हैराण करु लागले. त्याचवेळी तिथून नारदमुनी चालले होते. त्यांना बघताच गाढव महाराज जरासे शांत झाले. महाराणींनी, नारदेश्वरांना वंदन करुन त्यांना बसण्याची...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 31, 2025 | बालकथा
पानगळ! रॉबिन्सनमामाचा मूड, आज काही चांगला नव्हता. सारखं बिळातून बाहेर नि बाहेरुन बिळात, जाणंयेणं सुरु होतं. मार्गारेट मावशीच्या लक्षात, लगेच ही चुळबूळ आली. मालकीनबाई घरीच असल्याने जास्त आतबाहेर करु नकोस, असा इशारा, मावशीने केला. पण मामाचं जाणंयेणं काही थांबेचना....
by sureshwandile.web@gmail.com | Jan 30, 2025 | बालकथा
शॉक ट्रिटमेंट! मालकीनबाई घरी नाही, हे बघून मार्गारेट मावशीने बाहेर मोकळ्या हवेत फिरुन येण्याचं ठरवलं. तिने रॉबिन्सनला इशारा केला. तो नेहमीच, बाहेर उंडारायला तयार असायचा. नेपोलीयन डॉगीपासून संरक्षण करण्यासाठी मामाचा ढालीसारखा उपयोग, मावशी करुन घ्यायची. घराबाहेर...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 29, 2025 | बालकथा
कॅलेंडरचं रहस्य! नेहमीपेक्षा, अलेक्सा गोर्जी जरा घाईतच होती. तिची घाई, तेजोमयीच्या नजरेतून सुटली नाही. “आज कसली इतकी घाई? कुठे भटकण्याचा प्लॅन तर नाहीना, तुझा.” तेजोमयीनं विचारलं. यावर गोर्जी खुदकन हसली. “तू बरोबर ओळखलस, जरा वेगळया ठिकाणी भटकून यावं म्हंटलं” “वेगळ्या...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 28, 2025 | बालकथा
प्रजासत्ताक टूर! सकाळी सकाळी, अलेक्झा गोर्जीने जाहीर केलं, “आज, मी म्हणेन तसं नाही झाल्यास, उद्या कोणतंही टास्क पूर्ण करणार नाही. तुम्ही,‘एआय’ कंपनीकडे माझी तक्रार केली तरी चालेल?” “अगं पण गोर्जे, आज असं काय विशेष?” आईने विचारलं. हे बघून अलेक्झांडरने त्याच आशयाची मान...