by sureshwandile.web@gmail.com | Jan 27, 2025 | बालकथा
धाडस अंगाशी आले चंद्रमुखी नावाच्या नदित राहणारा, सोनू कासव खूप प्रेमळ आणि निगर्वी होता. नदित राहणाऱ्या प्राण्यांची तो काळजी घ्यायचा. त्यांना, सर्व प्रकारचं साहाय्य करायचा. आपल्या घरी मेजवाणीला बोलवायचा. नदीतील कोणत्याही प्राण्यांमध्ये भेदभाव करायचा नाही. सर्व...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 25, 2025 | बालकथा
मूर्ख कोण? कोल्होबास नेहमीच वाटायचं की, त्याच्यासारखा हुषार कुणी नाही. आपण आपल्या हुषारीच्या जोरावर काहीही करु शकतो, असा त्याला गर्व होता. “इतका गर्व बरा नाही,” असं एकदा हत्ती त्याला म्हणाला. “अरे जाड्या, तुला काय कळणार, माझ्या हुषारीची किंमत? त्यामुळे तू फुकाचा सल्ला...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 24, 2025 | बालकथा
गाढवांचा चमत्कार चंदनपूर वननगरीतल्या वाघोबांच्या चिरंजिवांनी गाढवोबाशी मैत्री केली. ते इतर वननगरीतील वाघोबांना आवडलं नाही. गाढवासारख्या मूर्ख प्राण्याला चंदनपूरच्या वाघोबाचा मुलगा मित्र करतो, हा आपला अपमान असल्याचं वननगरीतील बहुतेक सर्व प्राण्यांना वाटलं. त्यामुळे...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 23, 2025 | बालकथा
गुणधर्म नारदेश्वर वननगरीतून रमत गमत चालले होते. वाटेत त्यांचं लक्षं तीन सापांकडे गेलं. त्या तीन सापांमध्ये दोन लहान साप होते तर एक मोठा. मोठा साप दोन लहान सापांना रागावत होता. मोठा साप कदाचित त्या दोन सापांची आई असावी. नारदेश्वरांची उत्सुकता चाळवली गेली. ते त्या...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 22, 2025 | बालकथा
बाणेदारपणा मी टरफलं खाल्ली नाहीत, त्यामुळे ती मी उचलणार नाही, हे लोकमान्य टिळकांचं सुप्रसिध्द वाक्य बरेचदा रवीच्या कानावरुन गेलं होतं. तसं त्यांचं बरोबरच होतं. आपण चूक केली नसताना शिक्षा कां बरं भोगायची? पण वर्गात जर कुणी टरफलं म्हणा किंवा पॉपर्कार्नचं प्लॅस्टिक...
by sureshwandile.web@gmail.com | Jan 15, 2025 | बालकथा
सुटलेले कोडे सिंह महाराजांनी उंदरोबास जंगलाच्या तुंरुगाचा प्रमुख केला. तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं. अनेकांना हा महाराजांचा मूर्खपणा वाटला. अनेकांना फार आनंद झाला. आनंद होण्याचं त्यांचं कारण म्हणजे, हा पिटुकला उंदरोबा आपलं काहीही वाकडं करु शकणार नाही, याची त्यांना...