(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

महाराजांचा अपमान?

महाराजांचा अपमान? तेजोमयी त्याच्यासमोर दत्त म्हणून उभी राहिली. तो त्याच्या तोंडाला लावलेली कोलाची बॉटल तिथेच फेकण्याच्या तयारीत होता. इकडेतिकडे निरीक्षण करत चाललेल्या तेजोयमीच्या ते लक्षात येताच, ती ताडदिशी त्याच्यासमोर उभी राहिली. आईबाबा आणि अलेक्झांडरही तिच्या या...

लोकरीत दडलं तरी काय?

लोकरीत दडलं तरी काय? थंडी वाजायला सुरुवात झाली की, मालकीनबाई छान छान, स्वेटर घालत. रंगीबेरंगी स्वेटर, त्यांच्या अंगावर शोभुनही दिसत. कधीकधी त्या कानटोपी घालत, त्यावेळी, त्या विदुषकासारख्या वाटत. मार्गारेटला नेहमी वाटायचं, “आपली स्मार्ट मालकीनबाई, कशासाठी ही कानटोपी...

उघडा डोळे,बघा नीट…

उघडा डोळे,बघा नीट… टिल्लू, कशावरही संशय घ्यायचा. काहीवेळा बाबांची, बत्तीही या संशयीवृत्तीमुळे त्याला मिळाली. आपण जेम्सबाँडचा ज्युनिअर अवतारच, असल्याचं त्याला वाटे.  “ सिनिअर जेम्सबाँड, जसा, संशयाच्या अस्त्राने, शत्रुच्या रहस्यापर्यंत पोहचतो, तसं, आपणही संशयाच्या...

नन्नाची यादी!

नन्नाची यादी! “कंटाळा आलाय गं फार”, तेजोमयी, अलेक्झा गोर्जीला म्हणाली. ती काही उत्तर देण्याच्या आधीच, अलेक्झांडरकडे वळून तेजोमयीने विचारलं.   “अलेक्झू, तुला नाही आला कारे कंटाळा?”, “नाही बाँ!” अशा आशयाची मान आणि शेपूट अलेक्झांडरने हलवली. गोर्जीला हसू आलं. “गोर्जे, दात...

ज्ञानार्जन

ज्ञानार्जन तेजोमयी अभ्यास करत बसली होती. अलेक्झांडर तिच्या अवतीभवती फेऱ्या मारत होता. अलेक्सा गोर्जीने तिचं काम संपवलं होतं. त्यामुळे तिने डोळे मिटले. स्वत:चा स्वीच ऑफ केला. काही क्षणात ती फ्रेश झाली. ३ वाजून ३० मिनिटांनी तेजोमयीला, इंग्रजी व्याक्रणाचे नियम सांगायचेत,...

बाग कोमेजली

बाग कोमेजली गावाच्या मध्यभागी सुंदर बाग होती. बागेत रंगीबेरंगी फुलांची झाडं होती. काही झाडांच्या खाली पाणी अडवण्यासाठी माती उकरुन जागाही केली होती. बागेत मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी होती.बागेतच उंचवटा होता.मोठ्यांच्या व्यायामासाठी लागणारे साहित्य...