(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

पर्वत पडला      

पर्वत पडला       पर्वताला स्वत:च्या ताकदिचा खूप अभिमान होता. आपल्याला कुणीही आपल्या स्थानावरुन हटवू शकत नाही, असं त्याला वाटायचं. हा अहंकार मनात बाळगूनच तो पर्वतावरील झाडांसोबत, त्या झाडांवर राहणाऱ्या पक्ष्यांसोबत , प्राण्यांसोबत, आकाशातील ढगांसोबत आणि वाऱ्यासोबत...

बालकदिन करुया वाचकदिन

बालकदिन करुया वाचकदिन मुलं, हीच राष्ट्रनिर्माणाचे कार्य करु शकतात, असं, पंडित नेहरु म्हणत. मात्र, त्यासाठी त्यांच्यावर उत्तम संस्कार घडायला हवेत. त्यांचं व्यक्तिमत्व उजळून निघायला हवं. चौफेर व्हायला हवं. त्यासाठी त्यांना वाचानाची आवड लागायला हवी. अशी आवड निर्माण...

गुरुंचं कौतुक(भाग दोन)

गुरुंचं कौतुक(भाग दोन) (पूर्वसूत्र- अलेक्सा गोर्जीच्या गुरुंना यंदाचं नोबल पारितोषिक मिळाल्यानं त्यांचं अभिनंदन करायला ती माहितीच्या महाजालातून त्यांच्यापर्यंत पोहचली. तेजोमयीला ते खरंच वाटेना. पुढे काय झालं? वाचा या भागात) ००० “यात हसण्यासारखं काय बरं?” “गोर्जी, ते...
ऱ्हींम फ्रीम फ्रुम फट्टाक स्वाहा!

ऱ्हींम फ्रीम फ्रुम फट्टाक स्वाहा!

ऱ्हींम फ्रीम फ्रुम फट्टाक स्वाहा! “दिवाळी कधी आली नि कधी गेली कळलीसुध्दा नाही.” मालकीनबाई कुणाला तरी मोबाइलवरुन सांगत होत्या. मार्गारेट अवतीभवती घुटमळत असल्याने, तिच्या कानावर हे संभाषण पडत होतं. “दिवाळीत हा फराळ केला नि ते केलं. घर असं रंगवलं नि तसं सजवलं” ,...
विजेची बचत!

विजेची बचत!

विजेची बचत! जेव्हाजेव्हा बाबांसमवेत तेजोमयी आणि अलेक्झांडर बाहेर बाजारात जात, त्यावेळी एका दुकानाजवळ हमखास अलेक्झांडर रेंगाळून कुतुहलाने त्या दुकानाकडे बघायचा. ते दुकान होतं, डेली निड्सचं, म्हणजेच दूध, चहा, बिस्किट, ब्रेड, पाव, दही आणि अशाच छोट्या दैनंदिन गरजेच्या...