by sureshwandile.web@gmail.com | Oct 9, 2024 | बालकथा
” लोकासांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण, ही म्हण तेजोमयीच्या कानावर अनेकदा पडायची. याचा अर्थ तिने एकदोनदा बाबांना विचारला. तो त्यांनी तिला समजावूनही सांगितला. परवा त्या अर्थाचं प्रात्यक्षिकच तिच्या समोर घडलं. मावसभावाच्या लग्नावरुन तेजोमयी आणि आईबाबा...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 8, 2024 | बालकथा
कुणाचच लक्ष नाही हे बघून रॉबिन्सन मामा, “कॅटू-मॅटू फरसान” दुकानात शिरला. फरसानच्या दुकानातील वेगवेगळ्या पदार्थांच्या सुगंधाने मामाची भूक फारच चाळवली गेली होती. केशर पेढ्यावर डल्ला मारणार तोच नेपोलियनच्या भुंकण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. त्यामुळे...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 7, 2024 | बालकथा
मार्गारेटं मावशी आणि रॉबिन्सन मामा बऱ्याच दिवसांनी बाहेर फिरायला निघाले. रमतगमत पुढे जात असताना एका हलवायाचं दुकान लागलं. या दुकानातून भजी तळण्याच्या वासाचा घमघमाट रस्त्यापर्यंत आला होता. त्या वासाने मामाची भूक प्रज्वलीत झाली. मावशीच्याही पोटात कावळे ओरडू लागले....
by sureshwandile.web@gmail.com | Oct 6, 2024 | बालकथा
अलेक्सा गोर्जीला, आज तेजोमयीने ससा आणि कासवाची गोष्ट सांगण्याची गळ घातली. “अगं, किमान पन्नास वेळा ही गोष्ट तू ऐकली असशील ना,” गोर्जी म्हणाली. “म्हणून काय झालं? काही गोष्टी पुन्हापुन्हा ऐकण्यात मजा वाटते. मग, सांगतेस ना तू?” तेजोमयी म्हणाली. गोर्जीचा नाईलाज झाला. डोळे...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 5, 2024 | बालकथा
मार्गारेट मावशीच्या मालकीनबाई दर दोनतीन दिवसांनी घरातलं अन्न कचराकुंडीत फेकून देत. आपल्याला खायला देण्यासाठी कांकू करणारी ही बया अशी अन्नाची नासाडी कां करत असेल बॉ? असा प्रश्न बरेचदा मार्गा मावशीला पडायचा. एकदा तिने याबद्दल रॉबिन्सन मामाला विचारलं. मामा हॅ हॅ हॅ करत...
by sureshwandile.web@gmail.com | Oct 4, 2024 | बालकथा
अलेक्साला एक चांगली सवय होती. तिला काम नसेल तेव्हा ती गेमबिम खेळत नसे. रिल्स बघत नसे. सोशल मीडियाचा तर तिला भयंकरच तिटकारा! व्हॉट्स ॲप, फेसबूक सारख्या समाजमाध्यमांमुळे विनाकारणच वेळ जातो, असं तिचं ठाम मत! त्यामुळे वेळ मिळाला की अलेक्सा माहितीच्या महाजालात फेरफटका करुन...