(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com
अपयशाचा मित्र?

अपयशाचा मित्र?

मी तेव्हा ११वीत होतो. धडपड्या आणि खटपट्या माझा स्वभाव. त्यातूनच मी काहीबाही उद्योग करायचो. अर्थातच चांगल्या अर्थानं. मी तेव्हा  गुगल प्ले स्टोअरसाठी एका ॲपची निर्मिती केली. विद्यार्थ्यांना योग्य अभ्यासमंडळ आणि सहयोगी किंवा मित्र मिळवून देण्याचा प्रोग्रॅम मी विकसित...
कुछ मिठा हो जाऐ!

कुछ मिठा हो जाऐ!

मार्गारेट मनी मावशीला आज रॉबिन्सन उंदीर मामांची फारच आठवण येऊ लागली. मावशीच्या मालकीनबाईंनी खिरीचा बेत केला होता. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांनी मावशीसाठी एका वेगळ्या वाटीत खिर काढून ठेवली. मामासोबत कितीही भांडण असलं तरी असा खास पदार्थ मिळाला की मावशी पहिला घास...
दंतकथा

दंतकथा

  एकदा कोंबडे आजोबा आपल्या नातवंडांना घेऊन फिरायला निघाले. थोडं फिरुन झाल्यावर नातवंडं थकली. त्यामुळे आजोबा एका झाडाच्या सावलीत बसले. त्यांच्या अवतीभवती नातवंडं बसली. त्यातील काही जण आजोबांच्या पाठीवर बसून खेळू लागली. तर काही नातवंडं त्यांच्या तु-याशी खेळू लागली....
अपघाताचा लाभ

अपघाताचा लाभ

“जेव्हा मी झाडावरुन खाली पडलो, तेव्हा असेन, दहाबारा वर्षाचा. इतकं मोठं ते झाडं, त्यावरुन खाली पडल्यावर जीव गेला नाही, हे माझं नशिब! मात्र, माझ्या डोक्याला बराच मार लागला. पाय मुरगळला. पायाला चांगलीच जखम झाली. खरंतर त्यानंतर मला बरेच दिवस नीट चालताच येईना. आता,...
पॅरॅशूट मावशी!

पॅरॅशूट मावशी!

रॉबिन्सन उंदराच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. त्याच्या मार्गारेट मावशीला कुणीतरी चौथ्या माळ्याच्या गच्चीवरुन ढकललं नि ती खाली पडू लागली. ही मार्गारेट मावशी म्हणजे मनीमॅंऊ. दोघांचाही दिवसातल्या बराच काळातलं नातं, “ये दोस्ती हम निभायेंगे” असं असतं. तर,...
खरा हिरो

खरा हिरो

माझ्या बाबांची आराममशीन होती. आराममशीन म्हणजे तुम्हाला ठाऊकाय का काय, असते ती? तर या आराममशीनमध्ये मोठमोठे लाकडं टाकतात ‍नि त्याच्या फळ्या तयार करतात. ही आमची आराममशीन काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील वाघमा खेड्यात होती. या आराममशीनच्या कारखान्यात जायला मला आवडायचं....