by sureshwandile.web@gmail.com | Nov 11, 2022 | करिअर कन्सेप्ट
औषधी निर्मितीक्षेत्राचे व्यवस्थापन कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर औषधी निर्माण उद्योगामध्ये वेगवेगळया करिअर संधी निर्माण होण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. प्रत्यक्ष औषध निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळासोबतच या उद्योगाच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 9, 2022 | करिअर कन्सेप्ट
औषधीनिर्माण क्षेत्रातील संधी गेल्या काही वर्षात देश आणि जगातील औषधीनिर्माणक्षेत्राची झपाट्याने वाढ होत आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे एकिकडे वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीत मानवी कर्तृत्वाचा आलेख उंचच उंच जात असला तरी या आलेखाला काळवंडण्याचे कार्य विविध...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 8, 2022 | करिअर कन्सेप्ट
रिअल इस्टेटच्या जगात-भाग दोन सध्या आपल्या देशात आणि जगात इतरत्र रिअल इस्टेट (जमिनीचे व्यवहार/ गृहसंकुलाची निर्मिती, सदनिकांची खरेदी-विक्री इत्यादी) उद्योग झपाट्याने वाढत आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी २०२२ पर्यंत रिअल इस्टेट क्षेत्रात १९० बिलियन डॉलर्स गुंतवणूक...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 7, 2022 | करिअर कन्सेप्ट
रिअल इस्टेटमधील संधी भारतात सध्या पायाभूतसुविधा विकासकामांना वेग आला आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे महत्वाचे काम हे क्षेत्र करित आहे. या क्षेत्रातील अभ्यासकांच्या अंदाजानुसार पुढील पाच वर्षात भारतात साधारणत: 500 मिलियन डॉलर्स याक्षेत्रावर खर्च केला जाऊ शकतो. यातील...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 6, 2022 | करिअर कन्सेप्ट
आयुर्वेदाच्या सहाय्यानं सौंदर्यसाधना आपल्या शरीराचं प्रत्येकाला कौतुक असतं. आपलं असलेलं किंवा नसलेलं सौंदर्य अधिक खुललं पाहिजे, अशी (अपवाद वगळता) बहुतेक सर्वांची आंतरिक इच्छा असते. सौंदर्याच्या व्याख्येत, केस- त्वचा- नख- चेहरा आदी बाबींचा समावेश होतो. कितीही काळजी...
by sureshwandile.web@gmail.com | Nov 5, 2022 | करिअर कन्सेप्ट
यशाच्या नव्या वाटा कौशल्य प्राप्त करुन देणारे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम केल्यास चांगले करिअर घडू शकते. असे अभ्यासक्रम करण्याची मानसिक तयारी, परीश्रम करण्याची तयारी आणि जिद्द मात्र असायला हवी. भारत सरकारच्या विविध संस्था आणि काही महत्वाच्या शिक्षण संस्थांनी सुरु केलेले...