(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

कौशल्य निर्मितीतून स्वयंरोजगार

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकता मंत्रालयाच्या प्रशिक्षण केंद्रामार्फत औरंगाबाद येथील इंडो जर्मन टूल रुम  येथे १० वी नंतरचे कौशल्य निर्मितीचे पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत-(१)ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन टूल ॲण्ड डाय मेकिंग. कालावधी- चार वर्षे. (२) सर्टिफिकेट कोर्स इन...

आभुषणांच्या जगात

आपल्या देशाची प्रचंड लोकसंख्या, वाढलेली क्रयशक्ती, स्वत:ला सजवून आणि नटवून घेण्याची देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत असलेली हौस, सोन्याचे शक्य झाले नाही तर इतर धातू आणि खडे – मणी यांचे दागिने विकत घेण्याकडे असलेला कल बघता, आभुषणे आणि दागिने डिझाइनच्या...

अटल इनोव्हेशन मिशन

देशातीत तरुणांना  स्टार्टअप्सच्या अंतर्गत नावीन्यपूर्ण कल्पनांवर आधारित उद्योगाची स्थापना करण्याची प्रेरणा मिळावी, त्यासाठी त्यांना सर्व प्रकारचं सहाय्य करता यावं या अनुषंगानं भारत सरकारच्या निती आयोगामार्फत, “अटल इनोव्हेशन मिशन” राबविण्यात येत आहे. शाळा,...

डिडिजिटल मार्केटिंग

फेसबूक, यू ट्यूब, इन्स्टाग्रॉम, व्हॉट्सअप, टेलिग्रॅम अशासारख्या समाजमाध्यम प्लॅटफॉर्मवर डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील करिअर घडवण्याऱ्या विविध संधी मिळू शकतात. मात्र त्यासाठी चांगले दर्जेदार व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण अथवा अभ्यासक्रम करणे आवश्यक ठरतं. समाजमाध्यम...

रुग्णालय ॲडमि‍निस्ट्रेशन

सर्वत्र  कॉर्पोरेट किंवा व्यावसायिक रुग्णालयांची वाढ झपाट्याने होत आहे. या रुग्णालयांमध्ये दिवसेंदिवस व्यामिश्र स्वरुपाच्या आणि तांत्रिक बाबी हाताळणाऱ्या कौशल्ययुक्त शेकडो व्यक्तींचा वावर वाढला आहे. या सर्व मनुष्यबळास कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी आणि रुग्णांच्या विविध...

बेकर्स ते डेझर्ट स्पेशॅलिस्ट

हॉस्पिटॅलिटी उद्योगामध्ये प्रशिक्षित व्यवस्थापकांची गरज भासत असते. त्याचबरोबर या उद्योगासाठी इतर घटकांतील कौशल्यप्राप्त उमेदवारांची गरज अधिक असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं निरीक्षण आहे. ही गरज भागवण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या,...