(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मदतीचा हात(भाग एक)

राज्य आणि केंद्रशासनामार्फत सर्व दुर्बल घटकातील विद्यार्थी-विद्यार्थींनींना विनासायाय आपले शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी मदतीचा हात दिला जातो. त्याअनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज,...

प्रगती,सक्षम आणि स्वनाथ शिष्यवृत्ती

अभियांत्रिकी पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या सर्वच संवर्गातील विद्यार्थींनींना या योजनेंतर्गत दरवर्षी ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते. यामधून शिक्षण शुल्क, संगणक खरेदी, पुस्तके, यंत्रसामग्री, सॉफ्टवेअर अशा सारख्या बाबींचा खर्च भागवता येऊ शकतो. या...

आयटीची स्मार्ट दिशा भाग दोन

आयआयटी किंवा एनआयटीमध्ये कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन या शाखांमध्ये प्रवेश मिळत नसल्यास इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी)मधील या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे उचित ठरेल. कोणत्याही खाजगी संस्थांमधील कॉम्प्युटर सायन्स आणि...

फूड स्टायलिस्ट

बीबीए इन कलनरी आर्ट हा अभ्यासक्रम केल्यावर फुड स्टायलिस्ट म्हणून करिअर करता येतं. जे डोळ्यांना सुंदर दिसतं, ते खाण्यासाठीही सुंदरच असतं अशी खात्री पटवण्याची किमया फूड स्टायलिस्ट करतो. समाजमाध्यमे (सोशल मीडिआ) च्या आगमनानंतर मोठी रेस्टारेंट्स, हॉटेल्स, शेफ ,अन्नपदार्थ...

वलयांकित ‘शेफ!’

इंडियन कलिनरी इंस्टिट्यूटची स्थापना भारत सरकारने केली असून केंद्रिय पर्यटन विभागाच्या अंतर्गत ही कार्यरत आहे. या संस्थेला स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. अन्नपदार्थ निर्मितीचे उच्च दर्जाचं कौशल्य विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी संस्थेच्या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात...

जीवशास्त्राचे महत्व

गणित आवडत नाही किंवा जमत नाही आणि जीवशास्त्र आवडतो म्हणून एमबीबीएस होण्याचं स्वप्न बघितलं जातं. जीवशास्त्र आवडतं म्हणजे नेमकं काय? हे ना पालक विद्यार्थ्यांना विचारत ना विद्यार्थी स्वत:चं आत्मपरीक्षण करत. जीवशास्त्रामध्ये गणिताची आकडेमोड नाही म्हणून ते सोपे किंवा अवघड...