(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

सागराला कवेत घ्या!  (भाग एक)

महत्वाकांक्षी तरुणींना सामान्य करिअरपेक्षा वेगळं आणि आव्हानात्मक करिअर करण्याची तीव्र इच्छा असते. ही इच्छा भारतीय नौदलातील त्यांच्या प्रवेशाने पूर्ण होऊ शकते. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदवी आणि विज्ञानशाखेत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तरुणींना अशा संधी...

चलो,अलग सोचते है!

मुलं जात्याच क्रिएटिव्ह म्हणजेच सर्जनशील असतात. त्यांना वेगळं काहीतरी म्हणजेच ऑफबिट करायची उर्मी असते. किंवा त्यांच्या मनात आणि ह्रदयात तसा किडा वळवळत असतो. पण ऑफबिट शिक्षण-अभ्यासक्रम- प्रशिक्षण हे झटपट करिअर घडवेल का? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो. कोणताही ऑफबिट...

‘प्रधानमंत्री सूर्यघर : ग्राहक ते उर्जा उत्पादक

भारत सरकारने फेब्रुवारी २०२४ मध्ये ‘प्रधानमंत्री सूर्यघर : मोफत वीज योजना’ सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील १ कोटी घरांवर छतावरील सौर पॅनेल (रुफटॉप सोलर) बसवणे आणि संबंधित लाभार्थ्यांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देणे हा आहे. यासाठी शासनाकडून...

संकल्पनेतील स्‍पष्टता

बारावीतील विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्वात महत्वाच्या असलेल्या बोर्डाच्या परीक्षेची तारीख नुकतीच जाहीर झाली. १२ वीनंतर वेगवेगळया शाखेतील प्रवेशासाठीच्या कॉमन एंट्रस टेस्ट (सीईटी) च्या तारखेचीही घोषणा झाली आहे. नीट(नॅशनल   इलीजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट) आणि...

नवे कौशल्य,नवी शैली,नवी संधी!

सध्याच्या काळात कार्यशैली, काम करण्याच्या पध्दती, कामाच्या जागा, कामातील बदल आणि कामाची उपलब्धता हे घटक महत्वाचे ठरत आहेत. रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी क्षमता आणि अनूकुलता  हे दोन या बाबिंना अनन्यसाधारण महत्व आले आहे. नव्या कार्यशैलीचा अंगिकार केलेल्या उमेदवारांनाच...

नव्या  करिअर संधी

करोनोत्तर काळात टिकून राहण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे भविष्यातील करिअरचे व्यामिश्र स्वरुप समजून घ्यावे लागेल. करोनाकाळात अनेक उद्योग बंद पडले  किंवा तोट्यात गेले. ही प्रकिया अद्यापही सुरु आहे. करिअरची दिशा ठरवताना याबाबी ध्यानात घ्याव्या लागतील. केवळ एका...