(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

योग गुरु

सध्याच्या अत्यंत धावपळीच्या आणि धकाधकीच्या काळात स्वत:ची तब्येत सुदृढ ठेवण्यासाठी आणि ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी योगसाधनेकडे वळणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. त्यामुळे प्रशिक्षित योगगुरु वा योगतज्ज्ञांचीही गरज वाढली आहे. या क्षेत्रात प्रावीण्य...

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन- उत्कृष्ठ करिअरची हमी!

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन या संस्थेमध्ये पदवी अथवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश मिळाल्यास उत्तम करिअरची संधी मिळणं सहल सुलभ जातं. देश विदेशातील महत्वाच्या कंपन्या,कॉर्पोरेट, डिझाइन क्षेत्रातील उद्योजक प्लेसमेंटसाठी येतात.दरवर्षी १०० टक्के प्लेसमेंट होतं....

घरापासूनतेघागऱ्यापर्यंत

डिझाइन हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा समजला जातो. त्यामुळेच घरापासून ते घागऱ्यापर्यंत साऱ्याच गोष्टी डिझाइन केलेल्या मिळतात. दर्जा, गुणवत्ता आणि कलात्मकता या बाबी डिझाइनशी निगडीत आहेत. उच्चवर्गापुरतं मर्यादित असलेलं, डिझायनर्स जीवन जगण्याचं स्वप्न आता उच्च मध्यमवर्गीय...

नवे तंत्र,नवे कौशल्य!

वेगळ्या ज्ञान शाखा निवडून त्यात करिअर करण्याची इच्छा बऱ्‍याच मुलांना असते. पालकांचाही त्यांना पाठिंबा असतो. असे काही अभ्यासक्रम आपल्या आजूबाजूला म्हणजे आपल्या शहरात असतात किंवा इतर शहर किंवा इतर प्रांतात असतात. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यावर, त्याचा झोकून देऊन...

वैद्यकीय   शिक्षण(भाग दोन)

दृष्टिकोन परदेशातील वैद्यकीय शिक्षण  स्वस्त असल्याने व प्रवेश सुलभतेने मिळत असल्याने लाखावर विद्यार्थी तिकडे जात असल्याचे गेल्या वर्षी युक्रेन प्रकरणानंतर प्रकर्षाने लक्षात आले. एखाद्याने कुठे आणि काय शिकायला जावे हा संपूर्णपणे व्यक्तिगत प्रश्न असला तरी असा निर्णय...

वैद्यकीय शिक्षण दिशा आणि दृष्टिकोन   (भाग एक)

दिशा भारतातील ॲलोपथीचे शिक्षण हे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण समजले जाते. असे शिक्षण देणाऱ्या जगातील प्रमुख देशांमध्ये भारताचा समावेश होतो. शिवाय भारतीय डॉक्टरांचे कौशल्यसुध्दा इतर अनेक देशातील डॉक्टरांपेक्षा अधिक असल्याचे समजले जाते. त्यामुळे भारतात वैद्यकीय तपासणीसाठी...