(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

‍स्मार्ट फॅशन,स्मार्ट करिअर

स्मार्ट फॅशन,स्मार्ट करिअर १२ वीनंतर कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम केल्यास रोजगार आणि स्वयंरोजगारच्या संधी निश्चितपणे मिळू शकतात. विशेषत: वस्त्रप्रावरणांच्या बाबतीत तर अशा संधी स्वत:सुध्दा निर्माण करता येऊ शकतात. कौशल्य निर्मितीचं हे महत्व लक्षात घेऊन नॅशनल इंस्टिट्यूट...

हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी

नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, ही संस्था भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेने हॉटेल उद्योगाशी संबंधित प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी पर्यंतचे विविध कालावधीचे रोजगारक्षम  व उत्तम करिअर घडवण्याची...

वलयांकित ‘शेफ!’ कसे बनाल?

इंडियन कलिनरी इंस्टिट्यूटची स्थापना भारत सरकारने केली असून केंद्रिय पर्यटन विभागाच्या अंतर्गत ही कार्यरत आहे. या संस्थेला स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. अन्नपदार्थ निर्मितीचे उच्च दर्जाचं कौशल्य विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी संस्थेच्या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात...

लक्झरी ब्रँड मॅनेजमेंट

भारतातील मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यांची क्रयशक्तीही वाढलेली आहे. या गटातील व्यक्ती  स्वत:साठी आणि घरासाठी अधिकाधिक महागड्या ब्रँडेड वस्तू खरेदी करु लागल्या आहेत. या ब्रँडेड वस्तू “लक्झरी” गटात मोडतात. या लक्झरी...

“स्टाइल”चं कौशल्य

आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांनाच छान जीवनशैली (लाइफ स्टाइल)चा अंगिकार करावा वाटतो. स्मार्ट दिसणं, स्मार्ट राहणं ही सध्याच्या काळातील महत्वाची बाब ठरतेय. कुणाला ते आजच्या स्पर्धेच्या काळात आवश्यक वाटतं. कुणाला आपलं वेगळपण सिध्द करण्यासाठी अशी जीवनशैली अंगिकारावी वाटते....

तरुणींसाठी लष्करातील संधी

२०२१ साली सर्वोच्च न्यायालयाने लष्कर भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा निर्णय दिला. या निर्णयानुसार आता नॅशनल डिफेंस ॲकॅडेमी म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये मुलिंना प्रवेश मिळणे शक्य झाले आहे. हा निर्णय अत्यंत दूरगामी असून भविष्यात निश्चितपणे भारतीय सैन्यातील...