by sureshwandile.web@gmail.com | Sep 10, 2024 | करिअर कन्सेप्ट
भारतीय नौदल हे जगातील सर्वाधिक प्रबळ सक्षम आणि समर्थ असलेल्या प्रमुख नौदलांमध्ये येते. नौदलाला हे सामर्थ्य हे, या दलाकडे असलेली अत्याधुनिक जहाजे, पाणबुड्या, विमानवाहू नौका, क्षेपणास्त्रे, इतर सामग्री यासोबतच प्रशिक्षित मनुष्यबळामुळे प्राप्त झाले आहे. नौदलासाठी...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 9, 2024 | करिअर कन्सेप्ट
१२ वीमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय घेतलेल्या बहुतेक मराठी विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर इंजिनीअरिंग इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, सिव्हिल या पैकी कोणत्यातरी एका अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळवायचा असतो. या पलिकडे...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 8, 2024 | करिअर कन्सेप्ट
एका ओळखीच्या पालकाच्या मुलाने दोन वर्षे आयआयटी प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईई (जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन -मेन) परीक्षेची तयारी दोन वर्षे केली. मात्र आयआयटीमध्ये प्रवेशासाठी दुसऱ्या टप्प्याच्या जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन(ॲडव्हान्स्ड)साठी तो पात्र ठरला नाही. शिवाय...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 7, 2024 | करिअर कन्सेप्ट
१२ वीचा निकाल लागला. काही प्रवेश परीक्षांचे निकालही लागले. प्रत्येकाला त्याच्या पसंतीची शाखा आणि महाविद्यालय मिळेल याची शास्वती नसते. मनाजोगत्या शाखेत, महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही, म्हणजे, सारं काही संपलं असं होत नाही. एक मार्ग बंद झाला तर दुसरा मार्ग खुला होतो,...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 6, 2024 | करिअर कन्सेप्ट
करिअरला दिशा ही केवळ दहावी किंवा बारावी नंतरच मिळते, अशातला काही भाग नाही. ही दिशा काही जणांच्या बाबतीत पदवी किंवा पदव्युत्तर पदवीनंतरही मिळण्याची शक्यता असते. तथापि १२ वीनंतरच्या अभ्यासक्रमांवर पालक आणि विद्यार्थी हे अधिक लक्ष केंद्रित करत असतात. मात्र काही पालकांना...
by sureshwandile.web@gmail.com | Sep 5, 2024 | करिअर कन्सेप्ट
नेताजी सुभाष नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स ही क्रीडा क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम चालवणारी, प्रशिक्षण देणारी आणि देशात क्रीडा संस्कृतीची ठोसपणे रुजुवात करणारी महत्वाची संस्था. या संस्थेत क्रीडा प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, उपकरणं, साहित्य...