(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

वा वा शी..

वा वा शी..   घाईघाईत निघालोय देविच्या देवळात दर्शनाला नि रस्त्यावरच्याझाडाखालून जात असताना कावळेराव, चिमणीताई किंवा  कबुतरभाऊ  आपल्या डोक्यावर पचकले किंवा शि-ले तर आपला चेहरा बघण्यासारखा होतो.पाच पन्नास शिव्या आपल्या मुखी येऊन जातात.त्या गरिब...

सारे काही आठ दिवसात ,पण..

सारे काही आठ दिवसात ,पण..   रामराव,शामरावांचे मित्र.गोमाजीराव,शामरावांचे मित्र.गोमाजीराव सरकारी ऑफिसर.कार्यक्षम वगैरे.त्यांच्याकडील फाइलची मुव्हमेन्ट पटपट होते,असा त्यांचा लौकिक.पण रामरावांना काही हा अनुभव आला नाही.त्यांचं एक बारिकसं आणि भुरकं कामही...

राग-अनुराग

राग-अनुराग   राग येऊ नका,रागावर नियंत्रण ठेवा,शांत राहा,असं आपल्या कानावर येतं,लहानपणापासून.आपल्या पिता-मातोश्रींना त्यांच्या पिता-मातोश्रींनी हेच सांगितलं असतं.त्यांच्या पिता मातोश्रींना आधीच्या पिढींनं सांगितलं असतं.राग येऊ देऊ नका,हा अनुराग पिढ्यानपिढ्या...

दूध , ब्रँडी आणि नोबेल पुरस्कार

दूध , ब्रँडी आणि नोबेल पुरस्कार   दारासिंगा,असा दु:खीकष्टी होऊन का बसलास रे,किंगकाँग यांनी विचारलं.   इंद्रपुरीत दररोजसुप्रभात वॉक करताना दोघेही एकमेकांची साथ करीत.कायम प्रफुल्लित असणारे दारासिंग असे कोमेजल्या सारखे कां झाले असावेत,असा प्रश्न...

चोर,संशोधक की प्रियकर ?

चोर,संशोधक की प्रियकर ? पुलंच्याघरी चोरांनीकां बरेदरोडा टाकलाअसेल,असाप्रश्न रमाकांतगोपाळराव देशपांडेकवठेकर-बुद्रुक(आरजीडीके-बी) यांना पडला.ते दक्षिणमुंबईत शोभाडे यांच्यासदनिकेच्या बाजूलाचराहतात.(हेआरजीडीके-बी,कर सल्लागारआहेत.त्यामुळेलक्ष्मी त्यांच्यावरप्रसन्न...

इश्क सुफियाना..

इश्क सुफियाना..   मोनिका लेविंस्की या पुन्हा एकदा प्रकाशाच्या झोतात आल्या आहेत.खरं तर सूर्य-चंद्र असेपर्यंत त्या कायम प्रसिध्दीच्या झोतात झोकातच राहतील. कारण सूर्य-चंद्र असेस्तोव अमेरिका राहील.जोपर्यंत अमेरिका आहे, तोपर्यंत या देशाच्या अध्यक्षपदासाठीची...