by sureshwandile.web@gmail.com | Jan 6, 2013 | Uncategorized, बढिया
पुरुष मित्रांनो,सावध व्हा..! पुरुष मित्रांनो,सावध व्हा.तुम्ही अक्षयराव असा,शाखरुखराव असा,रणबीरराव असा,सलमान राव असा की श्रीरामराव असा,तुम्ही सावधच व्हा. तुम्ही स्वत:ला इंटेलिजंट,स्मार्ट समजत असाल तरीही सावध व्हाच. ...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 25, 2012 | Uncategorized, बढिया
सल्ले आलेच पाहिजेत..त्यांनी खेळलेच पाहिजे देवाधीपती इंद्रसेन महाराजांनी इंद्रनगरीचे प्रिसिंपल करस्पाँडंट नारदमुनी यांना तातडीनं बोलावणं धाडलं. अप्सरांच्या नयनी आणि नृत्यातच अधिक रस असलेल्या इंद्रसेनांना इकडच्या तिकडच्या न्यूजमध्ये फारसा रस कधी दिसत...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 25, 2012 | Uncategorized, बढिया
फस गये ओबामा-आवृत्ती दुसरी मल्लिका शेरावत यांना आता कोण ओळखत नाही.याचा अर्थ त्यांना पूर्वी कुणी ओळखत नव्हतं असा होत नाही.पण पूर्वी त्यांची ओळख ही केवळ बांद्रा तलावापुरतीच मर्यादित होती.पण त्यांना अमेरिकेचे...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 22, 2012 | Uncategorized, बढिया
ओबामा जिंकण्याचे कारण की.. अमेरिकेचे राष्ट्रपती श्री बराक ओबामा हे पुन्हा निवडणूक जिंकले.ही आता शिळी बातमी झाली.मग त्याची आठवण करुन शिळ्या कढीला उत कां बरे आणला जात आहे,असा प्रश्न पडू शकतो.एखादी बातमी शिळी झाली तरी त्या बातमीचे विविधांगी कंगोरे नंतरच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 22, 2012 | Uncategorized, बढिया
हुप्पेरावांचं काय चुकलं? माकड हाच मानवाचा पूर्वज असल्याचंगुळगुळीत आणि बुळबुळीत वाक्य,वाक्यकोशातून बाद करायला हवं.पण माणूस आणि माकडं हे दोघेही या भूतलावर ठाण मांडून आहेत,तोपावेतो तरी या वाक्याचं अमरत्व कायम राहील.हे सिध्द...
by sureshwandile.web@gmail.com | Dec 17, 2012 | Uncategorized, बढिया
सच्चा-झुठा मंगळावर पुन्हा एकदा मानवाचं यान पोहचलं.पृथ्वीतलावर आनंदी आनंद जाहला.वरच्या मंगळालाही आनंद झाला.मात्र पत्रिकेतील मंगळ खिन्न झाला. ज्योतिष महाराजांना पत्रिकेवरील मंगळाची फार काळजी.कारण म्हणे,हा मंगळ अमूक अमूक घरी असला तर बोंबला. तो...