(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

कॉपी-बहादूर

कॉपी-बहादूर   यंदा विविध परीक्षांच्या समयी कॉपीबहादुरांवर विशेष लक्ष ठेवण्यात आलं होतं.तरी सुध्दा काहीशे किंवा काही हजार कॉपी बहादुरांनी पराक्रम गाजवल्याचं दिसून आलचं.या त्यांच्या पराक्रमाला सलाम ठोकायला हवा.पण तसं होत नाहीयना.कॉपी करणं म्हणजे कुकर्म,असं...

चोर,संशोधन की प्रियकर ?

चोर,संशोधन की प्रियकर ? पुलंच्याघरी चोरांनीकां बरेदरोडा टाकलाअसेल,असाप्रश्न रमाकांतगोपाळराव देशपांडेकवठेकर-बुद्रुक(आरजीडीके-बी) यांना पडला.ते दक्षिणमुंबईत शोभाडे यांच्यासदनिकेच्या बाजूलाचराहतात.(हेआरजीडीके-बी,कर सल्लागारआहेत.त्यामुळेलक्ष्मी त्यांच्यावरप्रसन्न...

गधा दुधाची ब्रँड ऍ़म्बेसेडर

 गधा दुधाची ब्रँड ऍ़म्बेसेडर   मुकरु एडका कोवा जेव्हा जोरजोराने ओरडतो,तेव्हा त्याचं ओरडणं हे गाढवाच्या रेहकण्यासारखं असतं.असं त्याला त्याची बायको सुखाबाईनं लग्नानंतरच्या दुस-या वर्षापासून सांगायला सुरुवात केली होती.त्याला आता 25 वर्ष झाली पण त्यात...

दोन शत्रू-एक-हिचा आणि एक -माझा

दोन शत्रू-एक-हिचा आणि एक -माझा   एक शत्रू हिचा    बायकांचा सर्वात मोठा शत्रू कोण असं विचारलं तर तिच्या सासूबाईच या सर्वात मोठ्या शत्रू असल्याचं उत्तर मिळेल.(काही सुनांना आपल्या सासूबाई ,या लादेन सुध्दा वाटतात.)    पण मला मात्र...

औषध नको पण डॉक्टर आवर

औषध नको पण डॉक्टर आवर”औषध नको पण डॉक्टर आवर”,असं म्हणण्याची पाळी भोळेसाहेबांवर आली आहे.भोळेसाहेबांना लहानपणापासूनच औषधांचा तिटकारा.आजारी पडल्यावर शक्यतो ते औषध घेण्याचं टाळायचे.घरगुती उपायांनी आजार बरा होतो का हे बघायचे.प्रकरण फार हाताबाहेर गेलं तरच...

भारत कां हरला?

भारत कां हरला?   भारताची विश्वविजेती क्रिकेटची चमू इंग्लंड आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात दणक्यात कां हरली?,याचा शोध घेण्यासाठी केबीआयची नियुक्ती क्रिकेट बोर्डानं केली.केबीआयनं बराच अभ्यास करुन आपला अहवाल बोर्डाला दिला हा अहवाल प्राप्त झाल्यावर त्यावर चर्चा करुन...