(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

शिवमणीचा वारसदार!

एके दिवशी वर्ग सुरु असतानाच, त्याला कंटाळा आला नि तो आपला डेस्क वाजवू लागला. सरांनी मागे वळून बघितलं. आता या मुलाला चांगला ओरडा मिळणार असं इतर विद्यार्थ्यांना वाटलं, पण झाल भलतच. त्याला रागावण्याऐवजी सरांनी त्याची पाठ थोपटली, मस्त झक्कास वाजवलं असं कौतुक केलं....

सर्जनशीलतेचा उंच झोका

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन,ही भारत सरकारच्या अखत्यारितील संस्था आहे. गुणवत्ता आणि दर्जा याबाबत ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीची आहे. या संस्थेतील विद्यार्थी जगभरात वेगवेगळया उच्च श्रेणींच्या पदांवर विराजमान झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वेगळ्या उंचीवर...

लस्सी बाद!

अलेक्झा गोर्जी आणि तेजोमयी यांच्यामध्ये आज बरीच वादावादी झाली. वाद घडला लस्सीवरुन! उन्हाळ्यात लस्सी पिण्याची मज्जाकाही औरच असते. त्यातही बर्फ टाकून थंडगार सायीसकट लस्सीतर, तेजोमयीची फारच आवडती. त्यामुळे यंदा, अशी झक्कास लस्सी, आपली सदनिका असलेल्या परिसरात कुठे मिळेल,...

उत्कृष्ट करिअर,शंभर टक्के हमी

उत्कृष्ट करिअर,शंभर टक्के हमी (ॲमेझानवर उपलब्ध) अनुक्रमणिका (१) कौशल्यातून समृध्दीकडे नेणारे डिझाइन क्षेत्र (२) स्मार्ट घरांचे किमयागार! (इंटेरिअर डिझायनिंग) (३) डिझाइन थिंकिंग (४) हस्तकला…मस्तकला (५) दागिने माझे नवलाइचे ! (६) डिजिटल मैदानाचे कर्तेधर्ते (७) पादत्राणे...

आऊट ऑफ बॉक्स!

“छत्रपती शिवाजी महाराज हे मोठे जादुगर असावेत असं तुला वाटत नाही का?” असा प्रश्न तेजोमयीने अलेक्सा गोर्जीला विचारला. आजची सगळी कामं झाल्यानंतर दोघीही निवांत गप्पा करताना तेजोमयीने, अचानक प्रश्न विचारल्याने, गोर्जीला क्षणभर काही सुचलं नाही. या दोघींची चर्चा कान टवकारुन...