by sureshwandile.web@gmail.com | Mar 27, 2026 | बालकथा
“छत्रपती शिवाजी महाराज हे मोठे जादुगर असावेत असं तुला वाटत नाही का?” असा प्रश्न तेजोमयीने अलेक्सा गोर्जीला विचारला. आजची सगळी कामं झाल्यानंतर दोघीही निवांत गप्पा करताना तेजोमयीने, अचानक प्रश्न विचारल्याने, गोर्जीला क्षणभर काही सुचलं नाही. या दोघींची चर्चा कान टवकारुन...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 25, 2026 | करिअर कन्सेप्ट
औद्योगिक प्रगतीनंतर वनांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. विकासाची गती जशी वाढली तसे वनसंपत्तीवर ओरखडे ओढले जाऊ लागले. वनावरच्या अतिक्रमणास काही प्रमाणात वैधही ठरवले जाऊ लागले. त्यामुळे वनांची, वन्यजीवांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. नैसर्गिक संतुलन बिघडले. पर्यावरण,...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 25, 2026 | बालकथा
काही दिवसांपूर्वी राघव व त्याचे आईबाबा आणि त्यांचे काही मित्र कोल्हापूर परिसरात पर्यटनास गेले होते. पहाटे अंबाबाईचं दर्शन करुन सर्वमंडळी किल्ले पन्हाळाकडे कूच करती झाली. पन्हाळा गडावर तास दोन घालवून मंडळी पुढे आंबेघाटातून निघाली ती पावनखिंडीकडे. पावनखिंडीकडे जाताना...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 23, 2026 | करिअर कन्सेप्ट
पुढील काही दिवसात बहुतेक सर्वच पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रकिया पूर्ण होईल. ज्या विद्यार्थ्यांना मनाजोगती ज्ञानशाखा मिळाली असेल ते आंनदातच असतील यात शंका नाही. मात्र ज्यांना मनाजोगती ज्ञानशाखा आणि शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळाला नसेल, त्यांच्यावर...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 23, 2026 | बालकथा
ससोबासारखा भित्रोबा वननगरित शोधुनही सापडणार नाही, असं त्याला लहान-मोठे सर्व प्राणी चिडवत. या चिडवण्यामुळे ससोबाला सुध्दा आपण खरोखरच तसच आहोत असं वाटायला लागलं. त्यामुळे तो बिळाच्या बाहेरही पडेनासा झाला. त्याचं हे घाबरेलपण एकदा त्याच्या बिळातील मुंगीच्या लक्षात आलं. ती...