by sureshwandile.web@gmail.com | Mar 21, 2026 | करिअर कन्सेप्ट
वनव्यवस्थापन विषयक महत्वाचा अभ्यासक्रम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट या संस्थेने सुरु केला आहे. ही संस्था भारत सरकारच्या पर्यावरण आणि वने मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या या संस्थेमार्फत पुढील अभ्यासक्रम चालवले जातात. (१) पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 21, 2026 | बालकथा
रात्रीच्या जेवणाच्या वेळी आईबाबा आणि तेजोमयीच्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरु होत्या. या गप्पांमध्ये अलेक्झांडरला रस असल्याने, तो आळीपाळीने तिघांकडेही बघू लागला. अधूनमधून तिघांचही लक्ष त्याच्याकडे गेलं की, ते हसत. ‘यांना हसायला काय झाल बाँ?’, असे भाव, अलेक्झांडरच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 20, 2026 | करिअर कन्सेप्ट
राज्य आणि केंद्रशासनामार्फत सर्व दुर्बल घटकातील विद्यार्थी-विद्यार्थींनींना विनासायाय आपले शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी मदतीचा हात दिला जातो. त्याअनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज,...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 20, 2026 | बालकथा
अलेक्सा गोर्जीस वारंवार सूचना देऊनही ती काहीच प्रतिसाद देत नाही, हे बघून तेजोमयीला किंचित राग आला. अलेक्झांडर(द डॉगी)कडे तिने गोर्जीची तक्रार केली. “तुझं, ऐकत नाहीय म्हणजे, टू मच हं!” असे भाव आणत त्याने डोळे मोठ्ठे करुन तेजोमयीकडे बघितलं. गोर्जीच्या...
by sureshwandile.web@gmail.com | Mar 18, 2026 | करिअर कन्सेप्ट
अभियांत्रिकी पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या सर्वच संवर्गातील विद्यार्थींनींना या योजनेंतर्गत दरवर्षी ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते. यामधून शिक्षण शुल्क, संगणक खरेदी, पुस्तके, यंत्रसामग्री, सॉफ्टवेअर अशा सारख्या बाबींचा खर्च भागवता येऊ शकतो. या...